By प्रज्ञा म्हात्रे | Wednesday, 02 Jun, 2021
PeepingMoon Exclusive: 'दामिनी'मुळे लोकं मला खरीखुरी पत्रकारच समजायचे : प्रतिक्षा लोणकर
मराठी मालिका म्हटलं की कुटुंबासोबत एकत्र बसून त्या पाहणं हे चित्र महाराष्ट्रातल्या घरा-घरांमध्ये दिसतं. मालिकेच्या जगात प्रेक्षक नकळत रममाण होतात . त्यांच्या कुटुंबात कधीकधी आपल्याच कुटुंबाचं प्रतिबिंब पाहतात आणि त्यात सामिल होतात. मालिकेतल्या सूनेसारखी.....