By Ms Moon | Saturday, 29 May, 2021
“अन्न हे पुर्णब्रह्म” हे आठवून खा.... .खास फोटोंसह प्राजक्ताचा मोलाचा संदेश
करोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात हाहाकार माजवला आहे. करोनामुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण निर्माण झालं असून लोक आरोग्याच्या बाबतीत बरेच सजग झाले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. फोटो व व्हिडीओंच्या माध्यमातून.....