By प्रज्ञा म्हात्रे | Wednesday, 26 May, 2021
PeepingMoon Exclusive: 'चार दिवस... मालिका करतानाची गंमतच निराळी होती, 13 वर्षात देशमुख कुटुंबावरचा फोकस कधीच हलला नाही'
मराठी मालिका म्हटलं की कुटुंबासोबत एकत्र बसून त्या पाहणं हे चित्र महाराष्ट्रातल्या तमाम घरांमध्ये दिसतं. मालिकेच्या जगात प्रेक्षक नकळत रममाण होतात. त्यांच्या कुटुंबात कधीकधी आपल्याच कुटुंबाचं प्रतिबिंब पाहतात. मालिकेतल्या सूनेसारखी आदर्श सून आपल्यालाही हवी.....