By Ms Moon | Wednesday, 04 Nov, 2020

चित्रपट महामंडळाची बदनामी करणाऱ्यांना कारवाईचा इशारा

चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी  चित्रपट महामंडळाची बदनामी करणा-यांविरोधात कारवाईचा बडगा उचलणार असल्याचा इशारा दिला आहे. साखर, धनादेश चोरीची प्रकरणे घडली नसतानाही चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि विरोधकांनी  ती बनावट तयार केली आहेत......

Read more

By Bollywood reporter | Tuesday, 03 Nov, 2020

अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल, जाणून घ्या

 ‘कौन बनेगा करोडपती’ हा बिग बींचा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो.  या कार्यक्रमात विचारल्या जाणा-या विविध प्रश्नांची प्रेक्षकांना नेहमीच  उत्सुकता असते. निमित्ताने ज्ञानात भर पडत असल्यानेही अनेक जण पाहणं पसंत करतात. पण ह्या कार्यक्रमामुळे एक वाद.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 03 Nov, 2020

PeepingMoon Exclusive: बॉलिवूडचे ज्येष्ठ PRO राजू करिया यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन

बॉलिवूडचे प्रसिध्द पीआरओ राजू करिया यांचं निधन झालं. हदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची मुलगी सोनल करिया हिने त्यांच्या निधनाची माहिती दिली. 
राजू करिया यांनी जवळपास पन्नास वर्ष बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. ते.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 03 Nov, 2020

आदिनाथ कोठारे लवकरच ह्या प्रसिध्द बॉलिवूड दिग्दर्शकासोबत घेऊन येतोय नवीन प्रोजेक्ट

मराठी सिनेसृष्टीतला हॅण्डसम हंक अभिनेता आदिनाथ कोठारेने आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत दिग्दर्शनातसुध्दा पदार्पण केलं. प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या आणि आदिनाथचं दिग्दर्शन असलेल्या पाणी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारसुध्दा मिळाला. सर्वत्रच ह्या सिनेमाचं कौतुक झालं. लवकरच.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 03 Nov, 2020

Video: कारभारी लयभारी! शनायाच्या घरी गॅरी करी चाकरी

माझ्या नव-याची बायको ही धम्माल आणि कुरघोडी यांनी भरपूर असलेली मालिका गेली कित्येक वर्ष रसिकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतली गुरुनाथ, राधिका आणि शनाया या पात्रांसोबतच इतर व्यक्तिरेखांनीसुध्दा आपली ओळख निर्माण केली आहे. 

सध्या मालिकेत.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 03 Nov, 2020

कॅप्शनला एकाच गाण्याचे शब्द असतील.., पण घ्या पदरात म्हणत प्राजक्ताने शेअर केले सुंदर फोटो

मराठी  सिनेमे , मालिका, ट्रॅव्हल शो आणि आता कॉमेडी रिएलिटी शोचं निवेदन या सर्वांमुळेच अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती नेहमीच आपले विविध अपडेट्स चाहत्यांशी शेअर करते. सोशल मिडीयावर सक्रीय असणा-या.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 03 Nov, 2020

नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवानला करोनाची लागण

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले  आहे. विवानने एका इंग्रजी  वेबसाइटला यासंदर्भातील माहिती दिली आहे. “होय, माझी तब्येत बरी नाही कारण मला करोनाची लागण झाली आहे”, असं त्याने स्पष्ट.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 03 Nov, 2020

नवं-कोरं रोमॅण्टिक गाणं रसिकांच्या भेटीला, पाहा Video

नवं-कोरं रोमॅण्टिक गाणं रसिकांच्या भेटीला  आलं आहे. योगेश तवार आणि उर्मिला जगताप हे कलाकार या गाण्यात झळकले आहेत. या गाण्याची निर्मिती योगेश तवार यांनी केली असून झी युवा संगीत सम्राट या पर्वाचा महाविजेता ठरलेल्या.....

Read more