By Team peepingmoon | Monday, 02 Nov, 2020

वाद-विवादानंतर ‘आई माझी काळूबाई’ मधून प्राजक्ताची एक्झिट, आता ही अभिनेत्री साकारतेय भूमिका

लॉकडाऊन नंतर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यापैकी आई माझी काळूबाई ही मालिका चांगलीच चर्चेत राहिली. दोन महिन्यांपूर्वीच आई माझी काळूबाई मालिकेच्या सेटवर करोनाची लागण झाल्याने ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं होतं......

Read more

By Ms Moon | Monday, 02 Nov, 2020

धनश्री काडगावकरनेसुध्दा पोलका डॉट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप

पोलका डॉट ड्रेसमध्ये फोटोशूट करत आपल्याकडे गोड बातमी आहे, हे सांगण्याचा ट्रेंड बॉलिवूड कलाकरांनी चांगलाच रुजवला. त्यात नेटक-यांनी त्यांंच्यावर भन्नाट मीम्स करत फिरकीही घेतली. अनुष्का-विराट, करिना-सैफ यांनी आपल्या घरी नवा पाहुणा येतोय हे सांगताना.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 02 Nov, 2020

अभिनेत्री अमृता रावला पुत्ररत्नाचा लाभ

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आणि तिचे पती आर.जे अनमोल हे दोघंही आई-बाब झाले आहेत. मिडीया रिपोर्टसुनसार अमृताने रविवारी सकाळी 1 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. छोट्या पाहुण्याच्या आगमनाने त्यांची घरी आनंदाची उधळण.....

Read more

By Ms Moon | Monday, 02 Nov, 2020

हा अभिनेता म्हणतो, 'या शहराबरोबर काही हिशोब बाकी नाही. तरीही पाय निघत नाहीये'

टेलिव्हिजनवरुन स्वत:ची ओळख निर्माण करणारा गुणी अभिनेता  सुव्रत जोशी मराठी सिनेमांमधूनही आपल्या  अभिनयाची चुणूक दाखवतो.  शिकारी, डोक्याला शॉट, मन फकीरा हे सुव्रतचे गाजलेले सिनेमे. 


अनलॉक काळात  गेले काही दिवस लंडनमध्ये आगामी सिनेमाचं शुटींग.....

Read more

By Pradnya Mhatre | Saturday, 31 Oct, 2020

'आई कुठे काय करते'मधील यशच्या गौरीबद्दल जाणून घ्या सविस्तर

एखादी मालिका लोकप्रिय झाली की त्यातल्या व्यक्तिरेखांनासुध्दा स्वत:ची ओळख मिळते. 'आई कुठे काय करते' मधील या अभिनेत्रीचंसुध्दा असंच झालं आहे. 

अमेरिकेतून भारतात स्वावलंबी राहण्यासाठी आलेली 'आई.....

Read more

By Ms Moon | Saturday, 31 Oct, 2020

पाहा Video: गश्मीर महाजनीची नवी सुरुवात, झळकतोय ह्या हिंदी मालिकेत

मराठी सिनेसृष्टीचा हॅणड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी नेहमीच नवनव्या प्रोजेक्टसमधून प्रेक्षकांसमोर येत असतो. अभिनयाप्रमाणेच डान्सवरही त्याचं जीवापाड प्रेम आहे. लवकरच गश्मिर एका नव्या भूमिकेतून चाहत्यांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. 
तुम्हीसुध्दा उत्सुक असाल की गश्मिर.....

Read more

By Ms Moon | Saturday, 31 Oct, 2020

गुरुनाथ सुभेदारकडून राधिकाला मिळाल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

'माझ्या नव-याची बायको' ह्या मालिकेने गेले तीन-चार वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. अनेक धम्माल -नागमोडी वळणं घेत सातत्याने ही मालिका रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची खुप पसंती मिळते......

Read more

By Ms Moon | Friday, 30 Oct, 2020

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका बंद करण्याची पूजारी -ग्रामस्थांकडून मागणी

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही नवी पौराणिक मालिका नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे. अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनने या  मालिकेची  निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण शूटिंग होणार आहे......

Read more