By Pradnya Mhatre | Monday, 03 Aug, 2020

प्रार्थना बेहरेने साकारली सुरेख इको -फ्रेंडली बाप्पाची मूर्ती, पाहा Photos

यंदाचं वर्ष कसं होतं, असं म्हटल्यावर तुम्हा-आम्हा सर्वांचीच नाकं मुरडणार हे मात्र नक्की. पण अवघ्या जगावर आलेली ही मरगळ व हा संकटकाळ लवकरच दूर करण्यासाठी दु:खहर्ता येतायत. आपला लाडका गणपती बाप्पा येतोय. त्यामुळे या.....

Read more

By Ms Moon | Monday, 03 Aug, 2020

ज्यांच्या त्यागाशिवाय भीमायन पूर्ण होऊ शकत नाही, अशी अथांग त्यागाची मूर्ती 'रमाई', मालिकेत येणार भावनिक वळण

रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, सत्याग्रह असो वा आंदोलनं रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपलं कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 03 Aug, 2020

'आणखी किती दिवस या भीतीच्या सावटाखाली तुम्ही जगणार, काम सुरु करायलाच हवं'

कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेले तीन महिने सर्वच मालिका, सिनेमे आणि जाहिराती व वेबसिरीज यांचंं शूटींग ठप्प होतं. यामुळे हातावर पोट असणा-या रोजंदारीवरच्या कामगारांचे अतोनात हाल झाले. हाताला काम नाही तर पोटाला अन्न.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 03 Aug, 2020

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलला, आता २०२१ साली चढणार बोहल्यावर

गेल्या काही महिन्यांपासून रिचा चढ्ढा आणि अली फजल या बॉलिवूड कपलच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या . ते कुठे लग्न करणार , कोणत्या पध्दतीने करणार , कोणाकोणाला निमंत्रित करणार असे नाना प्रश्न सर्वांना पडले .पण खरं.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 03 Aug, 2020

भाईजान स्टाईल रक्षाबंधन पाहिलंत का, या खास दिवशी संपूर्ण कुटुंब एकवटलं

बहिण-भावाचं नातं असतंच खास. एकमेकांना सांभाळून घेणारं, तितकीच एकमेकांची खोड काढणारं आणि प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभं राहणारं. सर्वांच्याच आपल्या भावंडासोबतच्या आठवणी खास असतात. सेलिब्रिटीसुध्दा याला अपवाद नाहीत. बॉलिवूड भाईजान सलमान खाननेसुध्दा त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत रक्षाबंधनानिमित्त.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 03 Aug, 2020

Photos : पूजा सावंतच्या या बोल्ड आणि बिनधास्त अदा एकदा पाहाच

आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सांवंत. पूजा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी दिलखुलास संवाद साधते. आपले नानाविविध फोटोशूट, व्हिडीओज आणि आगामी प्रोजेक्ट्सच्या अपडेट्मधून ती नेहमीच चाहत्यांच्या.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 03 Aug, 2020

अमूलचं बॉलिवूडच्या महानायकासाठी हे खास 'होमकमिंग गिफ्ट, बिग बींनी दिली अशी प्रतिक्रीया

सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन करोना संकटाशी झुंज देत होते. नानावटी हॉस्पीटलमध्ये दाखल होऊन बिग बींना दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेले. परंतु त्यांची प्रकृती स्थिर होती. योग्य ओषधोपचार ते घेत होते. तर इथे लाखो-करोडो चाहते त्यांच्या.....

Read more

By Ms Moon | Monday, 03 Aug, 2020

नव्या स्वरूपातील ‘फुलराणी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा पोस्टर

जॉर्ज बर्नाड शॉ या प्रतिभावान लेखकाच्या अनेक कलाकृतींची आजवर वेगवेगळी यशस्वी माध्यमांतर झाली आहेत. त्यांच्या ‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. आता याच ‘पिग्मॅलिअन’.....

Read more