By Ms Moon | Sunday, 02 Aug, 2020

पाहा Video : स्वप्निल जोशीच्या लाडक्या राघव-मायराचं रक्षाबंधन सेलिब्रेशन

लहानपणापासूनचं भावंडांचं खास नटखट बॉण्डिग हळूहळू फुलत जातं ते मोठेपणी एकमेकांना समजून घेण्यापर्यंत, सुख-दु:खात खंबीरपणे पाठीशी उभं राहण्यापर्यंत. अभिनेता स्वप्निल जोशीने आपली लाडकी जोडगोळी म्हणजेच त्याची मुलं राघव आणि मायरा यांचा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारा.....

Read more

By Ms Moon | Sunday, 02 Aug, 2020

चोरालाच भाऊ मानत वैजू मागणार चोरी न करण्याची ओवाळणी

प्रत्येक प्रॉब्लेमला हटके सोल्यूशन शोधणाऱ्या वैजूला मालिकेत भाऊ नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी तिला याची उणीव भासत असते आणि ती देवाला मला भाऊ मिळावा अशी प्रार्थना करते. योगायोगाने रक्षाबंधनाच्या दिवशी वैजूच्या घरात एक चोर घुसतो आणि देवाने.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 02 Aug, 2020

अक्षय कुमारने केली नव्या सिनेमाची घोषणा, बहिण अलकाला 'रक्षाबंधन'निमित्त दिली ही खास भेट

 पिपींगमूनच्या एक्स्क्लुझिव्ह वृत्तावर शिक्कामोर्तब झालं. अक्षय कुमारने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा नुकतीच सोशल मिडीयावरुन केली आहे.  सर्वात आधी पिपींगमूनने तुम्हाला सांगितलं होतं की, अक्षय कुमार नव्या सिनेमाची घोषणा आज करतोय. 

सिनेमांसाठी चोखंदळ असलेला बॉलिवूड खिलाडी.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 02 Aug, 2020

हा प्रसिध्द मराठी अभिनेता सांगतो , 'माझी बहीण माझी छोटी आईच'

बहिण-भावाचं नातं असतंच खास. एकमेकांना सांभाळून घेणारं, तितकीच एकमेकांची खोड काढणारं आणि प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभं राहणारं. सर्वांच्याच आपल्या भावंडासोबतच्या आठवणी खास असतात. सेलिब्रिटीसुध्दा याला अपवाद नाहीत. 

मराठीतला प्रसिध्द हॅण्डसम हंक अभिनेत्यानेसुध्दा आज रक्षाबंधनानिमित्त आपल्या.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 02 Aug, 2020

बहिण-भावाच्या नात्यांवर आधारित असलेले हे मराठी सिनेमे यंदा 'रक्षाबंधना'निमित्त एन्जॉय करा !

बहिण-भावंच नातंच खास असतं, कधी खोडकर तर कधी प्रेमळ मदतीला  धावून येणारं. तुम्हा-आम्हा सर्वांनाच याचा अनुभव आहे.भाऊ-बहिण ज्यावरून भांडू शकत नाहीत असा एकही विषय या जगात नसेल पण एकमेकांसाठी जीव  ओवाळून टाकणारी आाणि प्रसंगी  एकमेकांसाठी आई-वडिलांचा.....

Read more

By Ms Moon | Sunday, 02 Aug, 2020

म्हणून बबड्याने हा फोटो पोस्ट करण्याचा केला आहे अट्टाहास

छोट्या पडद्यावरची अग्गंबाई सासूबाई ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत असते ते एका वेगळ्याच कारणाने. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस तर उतरतेच पण त्याचबरोबरीने या मालिकेला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.या मालिकेतला आसावरीचा लाडका लेक  बबड्या हा.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 02 Aug, 2020

PeepingMoon Exclusive: 'बेलबॉटम'च्या शूटींगाठी स्कॉटलंडला जाण्यापूर्वी अक्षय कुमार आज करणार नव्या सिनेमाची घोषणा?

बॉलिवूडचा खिलाडी सुपरस्टार किती वर्कहोलिक आहे , हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याची प्रचिती त्याच्या वर्षाला प्रदर्शित होणा-या सिनेमांमधून होतच असते. लॉकडाऊननंतर पुन्हा अक्षय कुमारचा वर्क मोड जबरदस्त अंदाजात ऑन झाला आहे.

Read more

By Bollywood Reporter | Friday, 31 Jul, 2020

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : रियाला आता ईडी बजावणार आर्थिक अफरातफरीसाठी समन्स, होणार चौकशी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दीड महिना उलटून गेला आहे आणि या प्रकरणाच्या तपासाला दररोज वेगवेगळी दिशा मिळतेय,अशातच काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडीलांनी पटना येथे सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला.....

Read more