By Bollywood Reporter | Friday, 27 Mar, 2020

पद्मिनी कोल्हापुरे व प्रिन्स चार्ल्सच्या किसचा गाजला होता किस्सा, आत्ता करतेय आरोग्यासाठी प्रार्थना

करोनाने जगभर धुमाकुळ घातला आहे. करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन  घोषित केला  आहे. दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जण.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 26 Mar, 2020

Exclusive : रवीना टंडन नेटफ्लिक्सच्या थ्रीलर सीरजमधून वेबविश्वात करतेय पदार्पण?

तू चीज बडी है मस्त मस्त...गर्ल रवीना टंडन लवकरच पुन्हा एकदा रसिकांवर आपली जादू करणार आहे. मनिषा कोईरालानंतर आता लवकरच रवीन टंडनही वेबविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. पिपींगमून मराठीला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार बॉलिवूडची ही.....

Read more

By Ms Moon | Thursday, 26 Mar, 2020

'शिकारी' फेम डान्सिंग क्वीनच्या या बोल्ड अदा पाहिल्यात का?

मराठीतला शिकारी सिनेमा आठवतोय का... त्यातली बोल्ड आणि ब्युटीफुल अदाकारीने रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री आठवतेय..हो तिच नेहा खान..

सध्या युवा डान्सिंग क्विन्सच्या मंचावरसुध्दा आपल्या नृत्याने नेहा धुमाकूळ घालतेय. 

Read more

By Team peepingmoon | Thursday, 26 Mar, 2020

खुशखबर! दुरदर्शनवर पुन्हा रामायण, पुन्हा रस्ते ओस पडावेत हीच इच्छा

तुम्हाला आठवतंय ती रविवारची सकाळ जेव्हा सर्वांच्या घरी फक्त आधी रामायण व त्यानंतर महाभारत सुरु व्हायचं, आपण टीव्हीसमोरुन हलायचंच नाही असंच ठरवून टाकायचे सर्वजण.रस्त्यांवरही त्या वेळेत अगदी शुकशुकाट असायचा. किती छान दिवस होते. पौराणिक कथा.....

Read more

By Ms Moon | Thursday, 26 Mar, 2020

‘मराठीत का बोलत नाहीस’ अशी कमेंट केली तर ब्लाॅक करुन टाकीन, गश्मीरची नेटक-यांना ताकीद

आता देशभराता करोनाचं संकट आहे, व ते पळवून लावण्यासाठी खबरदारी म्हणून प्रत्येकाने घरात बसणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व सेलिब्रिटीसुध्दा घरी बसून आहेत व करोनाला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणांना सहकार्य करतायत. मग अशात फिटनेसचं काय, जीम.....

Read more

By Ms Moon | Thursday, 26 Mar, 2020

देशभरात २१ दिवस लॉकडाऊन...त्या मुक्या प्राण्यांचं काय, वाचा विक्रम फडणीस यांची पोस्ट

करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिस्थिती बिकट होतेय. देशभरात २१ दिवस  लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. आपण प्रत्येक जण पूर्व खबरदारी म्हणून आज घरी थांबलो आहोत. घरी राहा, सुरक्षित राहा हे धोरण आज प्रत्येकाने.....

Read more

By Ms Moon | Thursday, 26 Mar, 2020

पाहा Video : 'आम्हाला काही फरक पडत नाही, जोवर आमचं कुणी जात नाही'

देशासमोर उभ्या असलेल्या करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारी यंत्रणा युध्द पातळीवर काम करतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचे तब्बल 21 दिवस देश लॉक डॉऊन करण्याचा ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 26 Mar, 2020

कौतुकास्पद !मुंबई महापालिकेच्या मदतीसाठी पुढे सरसावला हृतिक रोशन

संपूर्ण देशभरात करोनाचा कहर सुरुच आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना पाहायला मिळतेय. वा-याच्या वेगाने करोना पसरतोय. देशात पंतप्रधानांनी २१ दिवसांचा लॉकडाऊनजाहीर केला आहे. कोणालाही घराबाहेर पडायला सक्तीची मनाई आहे. फक्त जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा तेवढा.....

Read more