Tuesday, 29 Oct, 2019
'आईच्या गावात' म्हणत 'गर्ल्स'चा धिंगाणा, पाहा Video

'आईच्या गावात' या गाण्यात 'गर्ल्स' धमाल करताना दिसत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन आयुष्यातून वेळ काढून 'गर्ल्स' स्वतःसाठी जीवन जगत आहेत. अशा स्वछंदी आयुष्याचा आनंद घेताना केली जाणारी मजा या गाण्यातून दिसत आहे. मुलांसारखेच किंबहुना मुलांनाही..... Read more...

Tuesday, 29 Oct, 2019
शेवंता सारखीच सुंदर आहे अण्णा नाईकांची खरी पत्नी, पाहा Photos

कोकणच्या अण्णा नाईकाचो दरारा तुमका आमका सर्वांकाच माहित असा. अण्णा नाईक आणि शेवंताबद्दल तुम्हाला आता काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. त्यांच्या लफड्याची चर्चा सर्वत्रच सुरु असते. मग ते ऑन स्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन गप्पा..... Read more...

Tuesday, 29 Oct, 2019
खेळाडू बनण्याच्या स्वप्नासाठी धडपडणा-या ‘रानु’ चा प्रवास 15 नोव्हेंबरपासून सिनेमागृहात

आपल्याकडे खेळ व खेळाडू यांच्यावर काही चित्रपट जरूर बनले आहेत परंतु त्यांची संख्या नगण्य आहे. काही समाजभान जपणारी मंडळी खेळाला महत्व देणारे चित्रपट काढण्यासाठी उत्सुक आहेत. निर्मात्या स्वप्ना कदम व लेखक, दिग्दर्शक कय्युम काझी यांनी..... Read more...

Monday, 28 Oct, 2019
अक्षय कुमारचा हाऊसफुल 4 चा बॉक्स ऑफीसवर दिवाळी धमाका,100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामिल

साजिद नाडियादवाला आणि फाॅक्स स्टार स्टुडिओ यांचा धमाल काॅमेडीपट 'हाऊसफुल 4' दिवाळीच्या पार्श्वभुमीवर रिलीज झाला. लेटेस्ट बाॅक्स ऑफीस अपडेटनुसार 'हाऊसफुल 4'ने काल 34.56 कोटी इतकी कमाई केली. 'हाऊसफुल 4' मुळे अक्षय कुमारच्या करियरमध्ये आणखी एक..... Read more...

Monday, 28 Oct, 2019
पाहा सैफ-तैमूरचा हा फोटो, 'जसा बाप तसा बेटा'

म्हणतात ना जसा बाप तसा बेटा. तसंच काहीसं बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याचा अडीच वर्षांचा लाडका लेक तैमूर यांच्यासोबत झालं आहे. सैफ-करिनाचा लाडका तैमूर हा त्या दोघांपेक्षा जास्त लाईमलाईटमध्ये असतो. त्याचम बोलणं त्याचं..... Read more...

Monday, 28 Oct, 2019
पाहा Photos : अशोक सराफ यांच्या उपस्थित 'रात्रीस खेळ चाले 2' आणि 'अग्गंबाई सासूबाई'ची सक्सेस पार्टी झाली दणक्यात

छोट्या पडद्यावर सध्या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका असं बिरुद मिरवणा-या अग्गंबाई सासूबाई आणि रात्रीस खेळ चाले या मालिकांची सक्सेस पार्टी नुकतीच मुबईत दणक्यात साजरी झाली. दोन्ही मालिकेतील कलाकार यावेळी खास उपस्थित होते. केक कापून सर्वांनी आपल्या..... Read more...

Monday, 28 Oct, 2019
Bhaubeej Special: भाऊ-बहिणीचं प्रेम आणखी वृद्धींगत करणारे हे Top 5 सिनेमे जरुर पाहा

दिवाळीला सणांचा राजा म्हणतात. दिवाळीतील प्रत्येक दिवशी हरेक नातं साजरं करता येतं. त्यातील आणखी महत्त्वाचा आणि दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. भावांनी कपाळावर टिळा मिरवण्याचा आणि बहिणींनी हक्काने वसूल करण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज. खरंतर भाऊ..... Read more...

Sunday, 27 Oct, 2019
प्रियांका निकची लग्नानंतरची पहिली दिवाळी

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींनासुध्दा ह्या सणाचं तितकंच अप्रूप आहे. लग्नानंतर परदेशात वास्तव्यास असलेली बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रासाठी ही दिवाळी खुपच खास आहे. लग्नानंतरची तिची आणि निकची ही पहिली दिवाळी. परदेशात..... Read more...