Sunday, 25 Aug, 2019
सलमान खानच्या 'इंशाअल्लाह'ची रिलीज डेट ढकलली पुढे, पण आहे ट्विस्ट

सलमान खानच्या सिनेमांची चाहते अगदी आतुरतेने वाट पाहात असतात. त्याचा सिनेमा म्हणजे 100 टक्के हाऊसफुलच. प्रत्येक वर्षी ईदला तो आपल्या नव्या सिनेमाची भेट घेऊन चाहत्यांसमोर येतो. यंदाच्या ईदला तो मल्टिस्टारर भारत घेऊन आला होता.आता पुढच्या ईदला..... Read more...

Friday, 23 Aug, 2019
जन्माष्टमी विशेष: मराठीतील ही गाणी तुम्हाला नक्कीच कृष्णाच्या प्रेमात पाडतील

खरं तर देवांची प्रतिमा आपल्या मनात सात्विक अशीच असते. पण कृष्णाने मात्र या प्रतिमेला छेद दिला. त्याची आपल्या मनातील प्रतिमाच आहे मुळात खोडकर अशी. कृष्णाने आजवर अनेक लीला केल्या. कधी लहान होऊन लोणी खाल्लं तर..... Read more...

Thursday, 22 Aug, 2019
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'सातारचा सलमान'

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच  चित्रपटसृष्टीच्या जादुई दुनियेची भुरळ असते. सामान्य माणसं तर या झगमगत्या दुनियेला आणि त्यात वावरणाऱ्या कलाकारांना आपल्या रोजच्या जीवनाचाच एक भाग समजतात, काही तर आपला आदर्श मानतात. कलाकारांबद्दल एक वेगळ्याच प्रकारचे..... Read more...

Thursday, 22 Aug, 2019
सारासाठी काय पण ......बालीमधला कतरिना कैफसोबतच्या इव्हेंटवर कार्तिकने सोडलं पाणी?

सध्या कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच्या चर्चित प्रेमाच्या बातम्या वा-यासारख्या पसरतायत.दोघांच्याही रिलेशनशीपच्या बातम्या आणि आगामी सिनेमाच्या चर्चा सध्या जोरदार कानी पडतात. तर सारा आणि  कार्तिक या लव्हबर्डसना अनेकदा स्पॉटसुध्दा करण्यात येते. पण दोघांनीसुध्दा अधिकृतरित्या आपल्या नात्याची..... Read more...

Thursday, 22 Aug, 2019
'महाबली हनुमान' ची गाथा अनुभवा सोनी मराठीवर

सोनी मराठी नवनवीन मालिका  सादर करून प्रेक्षकांना मनोरंजनाचा वैविध्यपूर्ण अनुभव देत आहे. २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महाबली हनुमान या नव्या मालिकेच्या निमित्ताने अशीच एक पौराणिक मालिका सोनी मराठीवर पहिल्यांदाच सादर होणार आहे.

भक्तीभावचैतन्य देऊ करणाऱ्या या..... Read more...

Wednesday, 21 Aug, 2019
हॉलिडे कॉलिंग : मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी सहकुटुंब मलेशियाला रवाना

मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी नेहमीच आपल्या विवधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकून घेतो. त्याच्या सिनेमांची नेहमीच चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तो चाहत्यांचा प्रचंड  लाडका आहे आणि त्याला चाहत्यांना खुश ठेवायला आवडतं. तसंच त्याला आपल्या..... Read more...

Wednesday, 21 Aug, 2019
सतीश कौशिक मराठी चित्रपट निर्मितीत, 'मन उधाण वारा' सिनेमा घेऊन येतायत प्रेक्षकांच्या भेटीला

ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं नावाजलेलं नाव. आजवर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि चतुरस्त्र दिग्दर्शनातून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. रंगमंच, छोटा पडदा आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर सतीश कौशिक आता मराठी..... Read more...

Tuesday, 20 Aug, 2019
बिग बॉस मराठी 2 : घरवापसी झाल्यावर वैशाली म्हाडेचा वाढदिवस झाला दणक्यात साजरा

सुमधूर गळ्याची महागायिका वैशाली म्हाडेचा 21 ऑगस्टला वाढदिवस असतो. एक दिवस अगोदर मंगळवारी बिग बॉस मराठीच्या घरात काही वेळासाठी परतलेल्या वैशाली म्हाडेचा वाढदिवस तिच्या मानलेला भावाने शिवने साजरा केला. शिवने हातात असलेला ब्रेडचा तुकडा केक..... Read more...