By Team peepingmoon | Monday, 24 Apr, 2023

गाथा नवनाथांची' या मालिकेने गाठला ६०० भागांचा टप्पा.

   सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 24 Apr, 2023

Video : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसी नाईकने केला नव्या घरात गृहप्रवेश, म्हणते “कधी कधी मुली...”

मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना मानसी नाईकवर चाहते नेहमीच फिदा असतात.  ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली. मानसीने अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर नवीन घर खरेदी केलं आहे. या गृहप्रवेशाचे.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 24 Apr, 2023

Video : किशोरी शहाणे आणि अशोक सराफ यांचं गाजलेलं गाणं 'फकाट'मध्ये रिक्रीएट

श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटातील सगळे कलाकार समोर आल्यानंतर या चित्रपटातील एक जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'तुझी माझी जोडी' असे गाण्याचे बोल असणाऱ्या हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायले असून शांताराम.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 24 Apr, 2023

शिव ठाकरे ठरला ‘खतरों के खिलाडी’मधील सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक?

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक होत आहे. त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 22 Apr, 2023

शाहिरांसोबतची ती खास आठवण सना शिंदेने केली शेयर

केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहिर या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. लोकशाहिर पद्मश्री शाहिर साबळे यांच्या जीवनावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्यात सुपरस्टार अंकुश चौधरी शाहिरांच्या भूमिकेत हे तर केदार शिंदेंची लेक सना शिंदे या.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 22 Apr, 2023

‘घर बंदूक बिरयानी’नंतर नागराज मंजुळेंची मोठी घोषणा, पाहा 'खाशाबा'ची पहिली झलक

‘घर बंदूक बिरयानी’ हा नागराज मंजुळेंचा सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमात दबंग पोलिस अधिकारी साकारुन नागराज मंजुळेंनी आपल्या चाहत्यांनाा खुश करुन टाकलंय. आता या सिनेमानंतर लगेचच त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय. 

काही.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 21 Apr, 2023

लेकाच्या वाढदिवशी निवेदिता अशोक सराफ यांची खास पोस्ट

.ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी आणि प्रसिध्द अभिनेत्री निवेदिता सराफ सोशल मिडीयावर कायमच सक्रीय असतात. अनेक अपडेट्स त्या चाहत्यांपर्यंत पोहचवतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अशोक सराफ आणि अनिकेत.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 21 Apr, 2023

श्रेयस तळपदेचे 'पोश्टर बॉईज 2' येतायत लवकरच

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'पोश्टर बॉईज'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळेच.....

Read more