By Team peepingmoon | Thursday, 20 Apr, 2023

सेम टू सेम ! नागराज मंजुळेंचा डुप्लिकेट पाहिलात का?

प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सध्या त्यांच्या घर बंदुक बिरयानी या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. नागराज अण्णांचा या सिनेमात दमदार सिंघम स्टाईल अंदाज पाहायला मिळाला.  याआधी त्यांचे सैराट, फँड्री, नाळ असे चित्रपट विशेष हिट ठरले.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 20 Apr, 2023

संतोष बनला 'जालिंदर'

अभिनेता संतोष जुवेकरच्या रावडी किंवा सोज्वळ नायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आहे. आता प्रथमच एका ऐतिहासिक चित्रपटात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत तो दिसणार आहे. आगामी ‘रावरंभा’ चित्रपटात ‘जालिंदर’ या भूमिकेत तो दिसणार आहे. संतोषने.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 20 Apr, 2023

Video : ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’, पाहा 'चौक'चा टीझर

सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’! या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि तो रिलीज होता क्षणी सगळीकडे व्हायरल झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच टीझरमुळे हा चित्रपट.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 20 Apr, 2023

ज्येष्ठ पार्श्वगायिका व यश चोप्रांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं निधन

दिवंगत प्रसिध्द चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी व यशराज फिल्म्सचा सर्वेसर्वा आदित्य चोप्राच्या आई पामेला चोप्रा यांचं निधन झालं आहे. राणी मुखर्जीच्या सासू पामेला चोप्रा यांचे आज २० एप्रिल रोजी सकाळी निधन झाले......

Read more

By Team peepingmoon | Thursday, 20 Apr, 2023

संकर्षण कऱ्हाडेने शेयर केला मुलांसोबतचा धम्माल फोटो

अभिनेता संकर्षण क-हाडे रंगभूमीवरील दमदार आणि आजच्या पिढीला रुचणारी नाटकं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो.नुकतंच संकर्षण क-हाडेच्या नियम व अटी या नाटकाला दिनानाथ मंगेकर पुरस्कर जाहिर झाला आहे. पण त्याचबरोबर त्याच्या निवेदनाच्या हटके शैलीमुळेसुध्दा तो खास प्रसिध्द.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 20 Apr, 2023

रिऍलिटी शोने बदललं रिअल आयुष्य!

स्टार प्रवाहवर सध्या सुरु असलेला ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. बच्चेकंपनीचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. कॅप्टन फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 19 Apr, 2023

Video : अभिनेता इरफान खानचा शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चाहत्यांचे डोळे पाणावले !

अभिनेता इरफान खानच्या निधनाच्या संपुर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली होती. इरफानच्या  जाण्याने कधीही भरुन न  निघणारी पोकळी निर्माण झालीय. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही इरफानने आपल्या अभिनयाने खास ओळख निर्माण केली होती. त्याचा अभिनय प्रवास थक्क करणारा ठरला......

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 19 Apr, 2023

पाहा Video : प्रेमत्रिकोणातील 'सरी'चा ट्रेलर प्रदर्शित

आश्चर्य आणि चमत्कार या अशा दोन गोष्टी ज्याचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाला कधीनाकधी तरी येतोच. म्हणूनच तर म्हणतात ना, 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स'. याच सरप्राईजेस अँड मिरॅकल्सने भरलेल्या 'सरी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच.....

Read more