By Ms Moon | Monday, 03 Feb, 2020
एक तरफ है घरवाली एक तरफ बहारवाली ... काय म्हणता अण्णांनू बरोबर ना !
'रात्रीस खेळ चाले 2' ही मालिका म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत. अनेक अनपेक्षित घटनांपेक्षा ही मालिका सध्या अण्णा नाईक आणि शेवंताच्या प्रेमप्रकरणावरच जास्त आधारित आहे. ते काहीही असलं तरी प्रेक्षकांना मात्र हेच पाहायला जास्त आवडतंय......