By Ms Moon | Monday, 27 Jan, 2020

सुहृद वार्डेकर आणि सायली संजीव यांचा 'दाह' 'व्हॅलेंटाईन डेे'ला येतोय रसिकांच्या भेटीला

यंदाचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी एक मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. 'गोव्याच्या किनाऱ्यावर' फेम सुहृद वार्डेकर आणि मराठी सिनेमा व  मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी सायली संजीव यांचा चित्रपट 'दाह मर्मस्पर्शी कथा' येत्या 'व्हॅलेंटाईन डेे'ला म्हणजेच १४ फेब्रुवारीला.....

Read more

By Team Peeping Moon | Sunday, 26 Jan, 2020

Exclusive: 'मिशन मंगल'चा दिग्दर्शक जगन शक्तीची झाली ब्रेन क्लॉट सर्जरी

'मिशन मंगल' हा मल्टीस्टारर सुपरहीट सिनेमा रसिकांसमोर आणणारा नवोदित दिग्दर्शक जगन शक्तीवर आज  ब्रेन क्लॉट सर्जरी झाल्याची एक्स्क्ल्युझिव्ह माहिती पिपींगमून डॉट कॉमच्या हाती आली आहे. कोकिलाबेन धिरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी पार पडली असून जगनवर तेथेच.....

Read more

By Ms Moon | Sunday, 26 Jan, 2020

गुरुनाथ अडकला 'माया'जालात, जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री

'माझ्या नव-याची बायको' मालिकेत कधी काय घडेला याचा नेम नाही. आता षडयंत्री गुरुनाथने नवा डाव आखला आहे. नेहमीच शनायाच्या मागे-पुढे करणारा गुरुनाथ आता मायाजालात अडकणार आहे. अडकणार आहे कसला, तर चक्क स्वत:ला मुद्दाम या मायाजालात.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 26 Jan, 2020

दीपिकाने पती रणवीरला सामानाची यादी देत भरला सज्जड दम

बॉलिवुडचं सर्वात लाडकं आणि चर्चिलं जाणारं कपल म्हणजे, रणवीर-दीपिका. दोघांबद्दलच्या अनेक ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन गोष्टी जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. दोघंही नेहमीच चाहत्यांच्या आवडीप्रमाणे वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्यांचे कपल गोल्स नेहमीच सर्वांची मनं जिंकतात. नुकतंच.....

Read more

By Ms Moon | Sunday, 26 Jan, 2020

क्रांतिकारी सहजीवनाची सुरुवात, पाहा 'सावित्रीजोती' मालिकेत

आत्तपर्यंतच्या भागांमध्ये छोट्या जोतीची शिक्षणाची ओढ आणि रुढी-परंपरांबद्दल त्याला पडणारे प्रश्न हे प्रेक्षकांनी पाहिलं आहे. छोटी सावीसुद्धा हुशार, चुणचुणीत आणि मनानं हळवी आहे. तिची आजूबाजूच्या व्यक्तींना सांभाळून घेण्याची सवय आणि सर्वांबद्दलची कळकळ तिच्या वागण्यातून दिसते.आता.....

Read more

By Ms Moon | Sunday, 26 Jan, 2020

'पंगा'साठी दिड वर्ष मी कब्बडीची प्रॅक्टिस केली : स्मिता तांबे

  अभिनेत्री स्मिता तांबे ह्यांची नुकतीच पंगा फिल्म झळकली. ह्या सिनेमात भारतीय कब्बडी टिमच्या कॅप्टनच्या भूमिकेत दिसलेल्या स्मिता तांबे ह्यांच्याशी त्यानिमित्ताने साधलेला हा संवाद

 

पंगा सिनेमामध्ये तुम्ही स्मिता तांबे ह्याच भूमिकेत दिसला आहात? भूमिकेचे नाव तुमच्याच नावाने.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 26 Jan, 2020

पाहा Photo : नव्या रिलीज डेटसह अक्षय कुमारने शेअर केला बच्चन पांडेचा नवा लुक

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' सिनेमाची इंडस्ट्रीत ब-याच काळापासून बरीच चर्चा होती.सुपरस्टार अक्षय कुमारने नुकतंच या सिनेमाची रिलीज डेट बदलल्याची माहिती आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन दिली. इतकंच नव्हे तर यासोबत त्याने बच्चन पांडेटा.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 26 Jan, 2020

हेच ते मातीतले संस्कार ... रितेश जेनेलियाच्या मुलांनी जिंकली सर्वांची मनं !

अलिकडे बॉलिवूड स्टार्सपेक्षा त्यांची मुलं म्हणजेच स्टारकिड्ची जास्त चर्चा रंगताना पाहायला मिळते. या सर्वांमध्ये सैफ करिनाचा तैमूर आघाडीवर असतो. त्याच्या बाललीला टीपण्यासाठी फोटोग्राफर्स नेहमीच अग्रेसर . तसंच शाहरुखचा लाडका अब्राम, करण जोहरची जुळी मुलं, सोहा.....

Read more