By Bollywood Reporter | Sunday, 26 Jan, 2020

पाहा Video: सलमानन खान सांगतोय, 'फिट राहा इंडीया'

रविवारी 26 जानेवारी रोजी  देशभरात प्रजासत्ताक दिनाची धामधूम पाहायला मिळाली. सर्वांनी उत्साहात  प्रजासत्ताक दिन आपापल्या पध्दतीने साजरा केला. बॉलिवूडचा दबंग म्हणजेच सलमान खाननेसुध्दा 71 वा प्रजासत्ताक दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा थोड्या हटके.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 24 Jan, 2020

पशुवैद्य कर्मचा-यांसोबत नसरुध्दीन शाह यांच्या लेकीची हाणामारी, म्हणते 'सुरुवात त्यांनी केली'

ज्येष्ठ अभिनेते नसरुध्दीन शहा यांची लेक हिबा शहा हिने एका क्लिनिकमध्ये पशुवैद्य कर्मचा-यांसोबत हाणामारी केल्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं निदर्शनास आलं आहे. हे 16 जानेवारीचे प्रकरण आहे. वर्सोवा.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 24 Jan, 2020

अनुपम खेर म्हणतात, 'न मैं गिरा और ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे... '

बॉलुिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सोशल मिडीयवर आणि खास करुन ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात. अनेक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर ते ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताना नेहमीच पाहायला मिळतात. प्रत्येक घटनेवर त्याचं एक मत ते मांडतात. सोशल प्लॅटफॉर्मवर.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 23 Jan, 2020

'तानाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घौडदोड सुरुच

छत्रपती सिवाजी महाराजांचे शूर शिलेदार तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावरुन 'तानाजी- द अनसंग वॉरियर' सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली. तमाम सिनेरसिकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर आपली.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 23 Jan, 2020

पाहा Video: विदेशी पोलिसांचा देसी अवतार, 'Bad Boys For Life'सिरीजसह रोहित शेट्टीची दमदार एन्ट्री

बॉलिवूडच्या अॅक्शनपटांचा राजा रोहित शेट्टीच्या सिनेमांची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. कतरिना कैफ आणि अक्षय कुमार स्टारर आगामी  'सूर्यवंशी'  सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच रोहित हॉलिवूड सिनेमा 'Bad Boys'ची तिसरी सिरीज भारतात प्रदर्शित करण्यासाठी ह्या फ्रॅंचायजीसह.....

Read more

By Pradnya Mhatre | Thursday, 23 Jan, 2020

पाहा Video : रोहित राऊतने दिशा पटाणीला असं केलं प्रपोज

मराठीतील तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत हा  सध्या ‘इंडियन आयडल पर्व ११’ या हिंदी रिएलिटी शोचा स्पर्धक आहे. तरुणींचा ह्या लाडक्या गायकाचा मात्र एका अभिनेत्रीसाठी नादच खुळा झालाय. बॉलिवूडच्या सुपरहॉट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दिशा पाटणीला.....

Read more

By M | Thursday, 23 Jan, 2020

सुनिधी चौहानने चढवला या मराठी गाण्याला स्वरसाज, वाचा सविस्तर

चित्रपटाच्या कथेला किंवा प्रसंगाला अनुसरून एखादं हटके गाणं चित्रपटाचे वेगळेपण अधोरेखित करते. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांची, प्रांतांची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. काही चित्रपटांतील गाण्यातून त्या परंपरेचे दर्शन घडत असते. आगामी ‘रहस्य’ या चित्रपटातून खानदेशातील आदिवासी.....

Read more

By Ms Moon | Thursday, 23 Jan, 2020

संगीतकार अतुल गोगावले लवकरच रसिकांसमोर एका नव्या रुपात

संगीतकार, गीतकार, तालवादक, पार्श्वगायक अशी ओळख असलेले अजय –अतुल या प्रख्यात संगीतकार जोडीतील अतुल गोगावले आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. सातत्याने नवनवीन प्रयोग करत, स्वतःला आजमावत या संगीतकार जोडीने मराठीसह बॉलीवूड मध्येही आपली छाप.....

Read more