By Bollywood Reporter | Wednesday, 25 Dec, 2019

दररोज मुंबई स्वच्छ करणा-या शिलेदारांना दबंग सलमान खानने ठोकला सलाम

सलमान खान आपल्या सिनेमांइतकाच सामाजिक कार्यात उत्साहाने भाग घेण्यासाठी प्रसिध्द आहे . अभिनेता सलमान खानने नुकतंच एक व्हिडीओ शेअर करत दररोज पहाटे उठून मुंबई स्वच्छ करण्याच्या ध्यास घेणा-या तमाम शिलेदारांना मानाचा सलाम ठोकला आहे. दबंग खानने शेअर.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 25 Dec, 2019

पाहा Photos : अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ह्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

अभिनेत्री सई ताम्हणकरचा 'धुरळा' प्रोमोशनसाठी हा हिरव्या रंगातील साडीचा ट्रेडीशनल लुक चाहत्यांना घायाळ करतोय. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चर्चेत असलेली सई तिच्या हटके लूकमुळेही अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच सईने हिरव्या साडीतील खास फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे.

Read more

By Ms Moon | Wednesday, 25 Dec, 2019

सुबोध भावे म्हणतो 'हे भयानक वास्तव आहे', जाणून घ्या

नाताळच्या सुट्टीचे निमित्त साधून मध्य रेल्वेने २५ डिसेंबर रोजी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष मेगाब्लॉक जाहीर केला होता त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. त्यामुळे ठाणे ते डोबिंवली स्थानकादरम्यान.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 25 Dec, 2019

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा हा मेकअप पाहिलात का?

आपल्या खऱ्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करून समोर आलेला दुसरा चेहरा म्हणजे मेकअप. हा मेकअप केवळ चेहऱ्याचाच असतो असे नाही, हा मेकअप व्यक्तिमत्वाचाही असू शकतो. आता व्यक्तिमत्वाचा मेकअप कसा असेल, हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात आला असेल.....

Read more

By Team Peeping Moon | Wednesday, 25 Dec, 2019

Exclusive : थ्रिलर सिनेमात बाप-लेकीच्या भूमिकेत पाहायला मिळणार सैफ अली खान आणि अनन्या पांडेला

सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. नुकताच त्याच्या 'जवानी जानेमन' सिनेमाचं बोल्ड पोस्टर सिनेरसिकांच्या भेटीला आलं. आता त्याच्या आणखी एका सिनेमाबाबतची एक्सक्ल्युझिव्ह माहिती पिपींगमूनला मिळाली आहे. बाप-लेकीच्या नात्यावर आधारित आगामी सिनेमात.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 25 Dec, 2019

पाहा अभिनेत्री सायली संजीवचा ग्लॅमरस अंदाज

‘काहे दिया परदेस’ मालिकेतून घरागरांत पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव सध्या मोठ्या पडद्यावर चांगलीच चर्चेत आहे. एकापाठोपाठ एक तिच्या सिनेमांची चर्चा आहे. तिचा 'आटपाडी नाईट्स' हा सिनेमा उद्या रसिकांच्या भेटीला येतोय.. गंभीर विषयाला  हलकी-फुलकी फोडणी दिली.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 25 Dec, 2019

लहानपणी दबंग खानला शाळेतून काढण्यात आलं, सलमाननेच सांगितला किस्सा

बॉलिवुड भाईजान सलमान खानचा संपूर्ण इंडस्ट्रीत बोलबाला असतो. दबंग खानचा शब्द कोणच खाली पडून देत नाही. त्याच्या शब्दाला किती वजन आहे, हे वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही. सल्लू मियॉंच्या नटकट खोड्या सर्वांनाच माहितीय, पण बालपणीसुध्दा.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 24 Dec, 2019

पायाला दुखापत होऊनसुध्दा देवदत्त नागेने केले स्टंट्स, जाणून घ्या त्याचे 'तानाजी' सिनेमाचे अनुभव

ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी'ची सर्व सिनेरसिकांना उत्सुकता आहे. यात अनेक मराठमोळे कलाकार दिसणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे तानाजी मालुसरेंच्या भावाची भूमिका साकारणारे अभिनेता देवदत्त नागे यांच्याशी पिंपींगमून मराठीची खास बातचित,

 

पाहा व्हिडीओ