By Bollywood Reporter | Sunday, 29 Dec, 2019

अमिताभ बच्चन यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव , म्हणतात मला अजुन काम करायचंय

सिनेसृष्टीचे महानायक अमिताब बच्चन यांचा रविवारी 'दादासाहेब फाळके' या सर्वोच्च पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बच्चन यांचा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराच्या यापूर्वीच्या समारंभात अमिताभ बच्चन प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 27 Dec, 2019

बिग बी म्हणतात, 'नवीन वर्ष येतंय काळजी करुन नका फक्त 19-20 चा फरक आहे'

बिग बी अमिताभ बच्चन यांचे ट्विटस नेहमीच चर्चेत असतात.मात्र यावेळी बॉलिवुडतचा प्रसिधद् दिग्दर्शक अनुराग कश्यपने अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आहे. यावेळी लहानसहान नाही खूप मोठा फरक आहे. अशा आशयाचे ट्विट त्याने केले असून.....

Read more

By Ms Moon | Friday, 27 Dec, 2019

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केला तिचा हा फ्युजन अवतार

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. 'हिरकणी'सारखा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर ती लवकरच 'धुरळा' या मल्टिस्टारर सिनेमात झळकतेय. त्याआधी नुकताच तिची प्रमुख भूमिका असलेला 'विक्की वेलिंगकर' हा सस्पेन्स थ्रीलर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.नुकतंच एका.....

Read more

By Pradnya Mhatre | Friday, 27 Dec, 2019

दीपिका पादुकोण वाट बघतेय सोनाली कुलकर्णीच्या वरण-भाताच्या स्पेशल ऑफरची

बॉलिवुडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतंच एक फोटो शेअर केला आहे. यात मराठीतली अष्टपैलू अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्यासोबत आहे. दीपिकाने ही पोस्ट शेअर करत म्हटलं आहे," मी तुझ्या वरण-भाताच्या ऑफरची वाट पाहतेय"

त्यावर सोनालीनेसुध्दा खुप दिलखुलास पोस्ट.....

Read more

By Ms Moon | Friday, 27 Dec, 2019

पाहा चंकी पांडे म्हणतोय, 'विकून टाक'

हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता चंकी पांडे लवकरच मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' या चित्रपटात चंकी पांडे महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.....

Read more

By Ms Moon | Friday, 27 Dec, 2019

कुशल पंजाबीच्या आत्महत्येवर अभिनेत्री चिन्मयी सुमीत म्हणते..

अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येने  टीव्ही इंड्ट्रीच नाही तर सामांन्यांमध्येसुध्दा शोककळा पसरली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असलेल्या कुशल पंजाबीने गुरुवारी संध्याकाळी मुंबईमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पुन्हा एकदा कलाकारांचं आयुष्य प्रकाशझोतात आलं.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 27 Dec, 2019

'सलमान खानला व्हायचंय बाबा'


बॉलिवुड भाईजान सलमान खान काल 27 डिसेंबर रोजी 54 वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसही तितक्याच दणक्यात साजरा करण्यात आला. सलमानच्या वाढदिवसीच त्याची बहिण अर्पिता खान शर्मा हिने कन्यारत्नाला जन्म दिला. त्यामुळे वाढदिवशी सलमान दुस-यांदा  मामा.....

Read more

By Ms Moon | Friday, 27 Dec, 2019

संजय शेजवळ आणि शिल्पा ठाकरेचा 'इभ्रत

आजवर रोमियो-ज्युलिएट... हिर-रांझा... लैला-मजनूच्या प्रेमकहाणीची खूप पारायणं झाली पण 'मल्हार-मायडी'ची प्रेमकथा कुणी ऐकलीये का..? अहो, मग नक्की पहा आपलं मराठमोळं-रांगडं प्रेम 'इभ्रत' या आगामी मराठी चित्रपटाद्वारा. रांगडा पण हळव्या मनाचा कुस्तीपटू 'मल्हार' म्हणजेच संजय शेजवळ.....

Read more