By Ms Moon | Monday, 16 Dec, 2019

'सिनियर सिटिझन्स'साठी खास 'शो' आयोजित

  १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ' सिनियर सिटीझन' चित्रपटाच्या एका खास शोचे दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले होते. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व 'सिनियर सिटिझन्स' साठी हा स्पेशल शो आयोजित केला होता.  मोहन.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Dec, 2019

मराठमोळी श्रिया पिळगावकर घेतेय पंजाबीचे धडे

सचिन पिलगावकर आणि श्रिया पिळगावकर यांची एकुलती एक लेक श्रिया पिळगावकरने स्वत:च्या हिंमतीवर आणि जिद्दीवर मराठी व हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. फॅन सिनेमात बॉलिवुडच्या किंग खानसोबत झळकळून श्रियाने आपल्या सहज सुंदर अभिनयाने सर्वांचीच.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 16 Dec, 2019

अपना टाईम चला गया ! 'गली बॉय' ऑस्करच्या स्पर्धेतून बाद

रणवीर सिंह आणि आलिया भट स्टारर 'गली बॉय' हा सुपरहिट सिनेमा अखेर ऑस्कर 2019 च्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी ‘गली बॉय’ला निवडण्यात आले होते, मात्र ऑस्करकडून अॅकॅडमी ऑफ.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 16 Dec, 2019

जेनेलिया रितेश देशमुखला म्हणते, "तू सदैव फक्त माझाच"

बॉलिवुडमधलं क्युट कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. दोघंही नेहमीच उत्साही असतात. अवॉर्ड सेरेमनी असो किंवा एखादा महत्त्वाचा प्रसंग हे सेलिब्रिटी कपल नेहमीच एकत्र दिसतं. इतकंच नव्हे तर जेनेलिया आणि रितेश एकत्र जिमिंग करतानासुध्दा.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Dec, 2019

एकाच अंतरपटात झाली भालेराव कुटुंबातील चारही भावांची लग्नं, ट्रॅक्टरवरून निघणार नवरदेवांची वरात

सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेत गेले अनेक दिवस बरेच ट्विस्ट अनुभवायला मिळत आहेत. शेतकरी कुटुंबातल्या चार तरुण मुलांची लग्नं जुळवण्याभोवती रचलेलं कथानक आणि रुक्मिणीबाईंनी आपल्या मुलांच्या लग्नाचा उचललेला विडा याभोवती गेले.....

Read more

By Ms Moon | Sunday, 15 Dec, 2019

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.. म्हणतोय हळव्या प्रेमाचा.. 'रॉम कॉम'

गेले काही दिवस मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हे वाक्य चांगलंच गाजतंय. कधी राजकीय वर्तुळात तर कधी नेटकऱ्यांच्या पोस्टमध्ये.. महिनाभर चांगलंच गाजलेलं हे वाक्य आता पुन्हा ऐकू येतंय.. पण, ते मराठी चित्रपटसृष्टीतून.. कारण हळव्या.....

Read more

By Ms moon | Sunday, 15 Dec, 2019

वाराणसीमध्ये जान्हवी कपूरने केली गंगेची महाआरती

जान्हवी कपूर सध्या आपल्या काही मित्र-मैत्रिणींसमवेत उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये आहे . वाराणासी हे धार्मिक स्थान  पूजा-अर्चा करण्यासाठी प्रसिध्द आहे. जान्हवीनेसुध्दा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि ब्राम्हणांसह मिळून गंगेची महाआरती केली. या महाआरतीवेळी जान्हवी कपूर अगदीच सलवार सूट.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 15 Dec, 2019

बिग बी आणि आयुष्मान खुराना यांच्या 'गुलाबो सिताबो'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

अमिताभ बच्चन आणि अभिनेता आयुष्मान खुराना  'गुलाबो सिताबो' च्या निमित्ताने प्रथमच स्क्रीन शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार येत्या 28 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार.....

Read more