By Ms Moon | Sunday, 15 Dec, 2019

नितळ, तरल प्रेमकथा सांगणारा 'इभ्रत' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेम.. या जगातली सर्वात सुंदर गोष्ट. इतिहासात आजवर ज्यांनी ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलंसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो किंवा हीर रांझा, रोमिओ ज्युलिएट असोत किंवा सोनी महिवाल.. प्रेम ही जगातली.....

Read more

By Ms Moon | Sunday, 15 Dec, 2019

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्री पूजा ठोंबरेचा झाला साखरपुडा

'दिल दोस्ती दुनियादारी'तील गोड आणि साधी भोळी ऍना आठवतेय ना.. हो तीच ऍना.. जिची सर्व दोस्त मिळून थट्टा उडवायचे.  ऍना म्हणजेच अभिनेत्री  पूजा ठोंबरेचा नकताच साखरपुडा झाला आहे. तिने सिनेसृष्टीशी निगडीत कुणाल अहिरराव याच्या सोबत साखरपुडा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत.....

Read more

By Ms Moon | Sunday, 15 Dec, 2019

OMG ! अभिनेत्री प्राजक्ता माळीने चाहत्यांना केलं खल्लास

अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक सुपर हॉट फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत चाहत्यांना खल्लास केलं आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर फॉलोवर्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडीयावरुन चाहत्यांच्या संपर्कात.....

Read more

By Ms Moon | Sunday, 15 Dec, 2019

खासदार सुप्रिया सुळेंचा करिश्मा आणि करिना कपूर भगिनींसोबत हा सेल्फी पाहा

राष्ट्रवादीच्या खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वैसर्वा शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे यांचा एक फोटो भलताच व्हायरल होत आहे. या फोटोत त्या बॉलिवुडच्या दोन सौंदर्यवती अभिनेत्री भगिंनीसोबत दिसतायत. विथ लव्हली के गर्ल्स - करिष्मा अँड करिना असं.....

Read more

By Ms Moon | Sunday, 15 Dec, 2019

डॉ. जब्बार पटेल यांचे नाव अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी

प्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड शतकमहोत्सवी अखिल मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी करण्यात आल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी जाहीर केली. अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या रविवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचंसुध्दा त्यांनी.....

Read more

By Ms Moon | Friday, 13 Dec, 2019

खुश्बू आणि तितीक्षा तावडे आता सर्व्ह करणार कॉफी

मराठमोळ्या अभिनेत्रीसुध्दा आता काही मागे नाहीत. बॉलिवुडकरांसारखेच ते सुध्दा अभिनयासोबत जोडव्यवसाय करताना आता सर्रास पाहायला मिळतात. खुश्बू आणि तितीक्षा तावडे या दोन अभिनेत्री बहिणींनीसुध्दा आपला एक नवा व्यवसाय सुरु केला आहे.  नवीन वर्षात दोघीही अभिनयासोबतच आपल्या आवडत्या.....

Read more

By Ms Moon | Friday, 13 Dec, 2019

‘आई कुठे काय करते’ ही मालिका २३ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणं अशक्य आहे. आपल्याआधी तिचा दिवस सुरु होतो. सर्वांच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा, थोरामोठ्यांची काळजी आणि घर जपताना स्वत:ला मात्र ती.....

Read more

By Ms Moon | Friday, 13 Dec, 2019

किंग जे. डी. चा नवा स्टंट, वाचा सविस्तर

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या रॅपने थिरकवणारा श्रेयश जाधव उर्फ किंग जे. डी. पुन्हा एकदा जल्लोष करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी किंग जे.डी. आपल्या फॅन्ससाठी घेऊन येत आहे एक नवीन 'रॅप सॉन्ग'......

Read more