By Ms Moon | Tuesday, 05 Nov, 2019

'फत्तेशिकस्त'ला शिवकालीन संगीताचा साज

'फत्तेशिकस्त' हा आगामी महत्त्वाकांक्षी सिनेमाही शिवकालीन संगीताचा साज लेऊन सजल्याचं सिनेरसिकांसोबतच संगीतप्रेमींनाही अनुभवायला मिळणार आहे. लेखन-दिग्दर्शनासोबतच 'फत्तेशिकस्त'मध्ये आपल्या अभिनयाची झलकही दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकरनं 'फत्तेशिकस्त'च्या माध्यमातून रसिकांसाठी जणू संगीताचा नजराणाच पेश केला असून संगीतकार देवदत्त मनिषा.....

Read more

By Ms Moon | Monday, 04 Nov, 2019

स्पृहा जोशीने ‘रंगबाज’च्या युनिटसाठी बनवला स्वयंपाक

अभिनेत्री स्पृहा जोशी गेले काही दिवस आपल्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त होती. रंगबाज ह्या स्पृहाच्या नव्या वेबसीरिजचे चित्रीकरण मध्यप्रदेशमधील भोपाळ आणि चंदेरीमध्ये झाले आहे. रंगबाजच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी स्पृहाने सर्वांसाठी मस्त मेजवानीचा घाट घातला.

मध्यप्रदेशच्या.....

Read more

By Team Peeping Moon | Monday, 04 Nov, 2019

'मराठी रंगभूमी ही आपली संस्कृती आहे ,आपल्या पिढीनं ती जपायला हवी'

आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. ह्या दिनाचं औचित्य साधून 'दादा एक गुड न्यूज' आहे या नाटकाद्वारे रंगभूमीवर दमदार पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने पिपींगमून मराठीसह दिलखुलास बातचित केली. 

डेलीसोप करता करता तु नाटकाकडे कशी.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 04 Nov, 2019

मराठी रंगभूमी दिन : प्रशांत दामले आणि प्रसाद ओक घेऊन येणार नवी नाट्यकृती?

आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. रंगभूमीदिनानिमित्त अभिनेता प्रसाद ओकने आपल्या रंगभूमीवरील मित्र आणि रंगकर्मी प्रशांत दामलेंना खास शुभेच्छा दिल्या पण मात्र ह्या शुभेच्छा काहीतरी वेगळं सांगू इच्छितात. रंगभूमीसाठी अविरत झटणा-या प्रशांत दामले या मित्राला.....

Read more

By Ms Moon | Monday, 04 Nov, 2019

 इजिप्तमध्ये चित्रित झालेला पहिला कोकणी चित्रपट 'अप्सरा धारा '

पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट चे पदवीधर असणारे बंगलोरचे डॉक्टर रमेश कामथ यांनी कोकणी भाषेतील 'जाना माना ' आणि 'आ वै जा सा ' हे यशस्वी चित्रपट दिले आहेत. 'बेटी बचाओ बेटी पढाओ ' या.....

Read more

By Ms Moon | Monday, 04 Nov, 2019

नागपुरात रंगणार मराठी रंगभूमी दिन सोहळा

आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. या दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नागपुरात विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल शहरातील नाट्यकलावंत शंतनू ठेंगडी, अकोला येथील काजल राऊत, अमरावती येथील.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 01 Nov, 2019

'फॅन' गर्ल श्रिया पिळगावकरच्या किंग खानला खास शुभेच्छा

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज सचिन पिळगावकर यांची एकुलती एक लेक म्हणजे श्रिया पिळगावकर. स्वत:च्या हिंमतीवर आणि जिद्दीवर तिने आज हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. सिनेमा असो किंवा वेबसिरीज श्रिया सर्वत्र आपल्या अभिनयाची छाप पाडते. 

Read more

By Bollywood Reporter | Friday, 01 Nov, 2019

Video : मुलांसह रितेशचा बाला डान्स तुम्ही पाहिलात का?

सध्या सर्वत्र अक्षय कुमारने 'हाऊसफुल 4' च्या बाला डान्सचं चॅलेंज देऊन धुमाकुळ घातला आहे .अशातच त्याचा या सिनेमातील को-स्टार आणि अभिनेता रितेश देशमुखने आपल्या मुलांसह त्यावर जबरदस्त ताल धरलाय.  ते पण सिंह आणि सिंहाच्या पिल्लांच्या.....

Read more