By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 08 Nov, 2019

अभिनयाचा 'सुबोध' चेहरा, सुरुवातीला नोकरी सांभाळत नाटकांमध्ये करायचा काम

सुबोध भावे या नावाला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. मराठी सिनेमात सध्या ज्याचं नाणं अगदी खणखणीत वाजत आहे तो कलाकार म्हणजे सुबोध भावे.मलिका, नाटक, सिनेमा अशा तिन्ही प्रकरात सुबोधने त्याची खास ओळख निर्माण केली आहे......

Read more

By Ms Moon | Thursday, 07 Nov, 2019

पाहा Photos:आर्चीच्या या नव्या लुकवर चाहते पुन्हा फिदा

आपल्या  बिनधास्त बेधडक अंदाजामुळे सैराट या सिनेमामुळे तमाम मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिंकु राजगुरु म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची. आर्ची सोशल मिडीयावर अनेक फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना खुश करते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 07 Nov, 2019

प्रेम हे ! अनुष्का वापरते पती विराटचे कपडे

अनुष्का आणि विराट बी टाऊनमधील सर्वात हॉट व मोस्ट फेव्हरेट कपल. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. दोघांचीही क्षेत्र वेगवेगळी असली तरी आपल्या बिझी शेड्यूलमधून एकमेकांसाठी नेहमीच क्वालिटी टाईम देताना पाहायला मिळतात. त्यांच्या.....

Read more

By Pradnya Mhatre | Thursday, 07 Nov, 2019

पाहा Photos:प्रसिध्द क्रिकेटरची पत्नी आहे ही मराठमोळी सुंदर अभिनेत्री

सागरिका घाटगे हे नाव इंडस्ट्रीत नवं नाही. 'चक दे' सिनेमामधून बॉलिवुडमध्ये दमदार पदार्पण करणा-या सागरिकाने 'रश', 'फॉक्स', 'इरादा', 'दिलदरिया' यांसारख्या हिंदी सिनेमांतुन स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली. पण बॉलिवुडमध्येच न थांबता तिने आपली मायबोली म्हणजेच मराठी.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 07 Nov, 2019

रोहित शेट्टीने घेतली नवी कार, किंमत ऐकून तुम्ही व्हाल अवा्क

आपल्या सिनेमांमध्ये हवेत उडणा-या गाड्या आणि गाड्यांचे नानाविविध स्टंट दाखविण्यात माहिर असणारा सर्वांचा लाडका दिग्दर्शक रोहित शेट्टीला प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा गाड्यांचा छंद आहे. त्याला नवनवीन गाड्या विकत घ्यायला आवडतात. त्याच्या ताफ्यात आता नुकतीच  एक लक्झरीयस कार दाखल झाली आहे......

Read more

By Ms Moon | Wednesday, 06 Nov, 2019

का अडकलेत श्री दत्त अनघा देवींच्या मोहपाशात?

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत नवा अध्याय सुरु होतोय. कर्णकुमार आणि जांभासूर यांचा श्री दत्तांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न अखंड सुरु असताना आता या कथानकात अनघा देवींची एण्ट्री होणार आहे. अनघा देवींच्या येण्याने भक्तांमध्ये.....

Read more

By Team Peeping Moon | Wednesday, 06 Nov, 2019

Exclusive: तेलगु सुपरस्टार विजय देवराकोंडा डिसेंबरमध्ये करणार बाॅलिवुड पदार्पण

'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवराकोंडाची बाॅलिवुडमध्ये प्रचंड क्रेझ आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये अशी सुद्धा खबर होती की विजय देवराकोंडा 'धर्मा प्राॅडक्शन'च्या आगामी हिंदी सिनेमामधुन बाॅलिवुडमध्ये दमदार पदार्पण करत आहेत. परंतु याबाबतीत कोणतीही निश्चित माहीत नाही. पण.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 06 Nov, 2019

स्मिता तांबेची गरुड भरारी, चौथा सिनेमा पोहचला इफ्फीमध्ये

सध्या सिनेरसिंकांना लवकरच गोव्यामध्ये सुरू होणा-या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी)चे वेध लागलेत. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जगभरातल्या निवडक उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना पाहायला मिळणार आहेत......

Read more