By Team Peeping Moon | Wednesday, 16 Oct, 2019

Birth Anniversary :सौंदर्याची खाण आणि ताकदीच्या अभिनयाचा सुरेख मेळ स्मिता पाटील

अस्सल सौंदर्याची खाण आणि तितकीच सशक्त अभिनेत्री म्हणून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी स्मिता पाटील माहित नाही हे विरळाच. आजच्या पिढीलासुध्दा स्मिता पाटील यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल तितकीच माहिती आहे. आज १७ ऑक्टोबर स्मिता पाटील यांची जयंती......

Read more

By Ms Moon | Monday, 14 Oct, 2019

पतीच्या विरहाने व्याकूळ झालीय अभिनेत्री प्रार्थना बेहरे

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि चुलबली अभिनेत्री अशी प्रार्थना बेहरेची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी एकामागून एक सिनेमांमधून झळकणारी प्रार्थना सध्या फार निवडक सिनेमांमधूनच प्रेक्षकांसमोर येतेय. ती दोन वर्षापूर्वीच अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली. अभिषेक दाक्षिणात्य सिनेमामंधील प्रसिध्द डिस्ट्रीब्युटर आहे......

Read more

By Ms Moon | Monday, 14 Oct, 2019

संजय दत्तच्या ‘बाबा’चे लॉस एंजलिस येथे ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये प्रदर्शन

ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कहाणी असलेल्या ‘बाबा’ या मराठी चित्रपटाची निवड आणि प्रदर्शन ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस’च्या ‘हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स (एचएफपीए)’ साठी झाले, अशी माहिती या चित्रपटाचे.....

Read more

By Team Peeping Moon | Monday, 14 Oct, 2019

Exclusive: मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते सलमानच्या ‘राधे’मध्ये झळकणर?

सलमानचा सिनेमा येणार म्हटलं की संपुर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याकडे लागलेलं असतं. सलमानच्या सिनेमांना लाभणारं यश आणि प्रसिद्धी हे तर यामागचं कारण आहेच. सलमानच्या सिनेमात झळकलेल्या कलाकारांची बॉलिवूडमध्येही चर्चा असते. सलमानच्या सिनेमात आजवर लक्ष्मीकांत बेर्डे, सोनाली.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 14 Oct, 2019

अभिनेत्रींना इंडस्ट्रीत मिळणा-या मानधनाविषयी करिना कपूर खान म्हणते ....

बॉलिवूडमध्ये आपलं परखड मत व्यक्त करणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री करिना कपूर खान ओळखली जाते. नुकत्याच सुरु असलेल्या  जिओ मामी मूवी मेला विथ स्टार्स' या कार्यक्रमात नुकतंच करिनाने आलिया भट आणि करण जोहरसोबत हजेरी लावली होती. करिनाने.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 14 Oct, 2019

पाहा Trailer : अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या प्रेम त्रिकोणाची 'ट्रिपल सीट'

प्रेमाची वायरलेस गोष्ट सांगणा-या ‘ट्रिपल सीट’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील  यांच्या प्रेम त्रिकोणाची ही गोष्ट असल्याचं  ट्रेलर पाहून लक्षात येतं. अंकुश आणि शिवानीचं फोनवरचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप.....

Read more

By Ms Moon | Sunday, 13 Oct, 2019

अबब ! 'देवाक काळजी' 24 तासांत केलं 4 गाण्यांचं रेकॉर्डींग

मराठी चित्रपट सृष्टित नेहमीच वेगळे विषय, वेगळ्या संकल्पना येताना दिसत आहेत. संकल्पने सोबतच काम ही तेवढेच दर्जेदार होत आहेत. नुकताच आगामी मराठी चित्रपट 'देवाक काळजी'चा संगीतमय मुहूर्त करण्यात आला. ह्या मुहूर्ताचे विशेष म्हणजे संगीत दिग्दर्शक.....

Read more

By Ms Moon | Sunday, 13 Oct, 2019

‘कवी जातो तेव्हा’ संगीतमय नाट्य अभिवाचन

आपल्या तरल संवेदनांनी मराठी कवितेचे भावविश्व समृद्ध करणारे कवी म्हणजे ‘ग्रेस’. अनेक अर्थ निघणारी अशी त्यांची कविता. वेदनेचा शोध घेताना जाणिवांचे विविध स्तर त्यांची कविता उलगडते. सर्जनाचा शोध घेणाऱ्या ग्रेस यांच्या कविता पिढय़ान् पिढय़ांना खुणावत.....

Read more