By Bollywood Reporter | Sunday, 11 Aug, 2019

प्रसिध्दी 'टीव्ही अभिनेत्री ठरली दुस-यांदा घरगुती हिंसाचाराची बळी; पतीला पोलिसांनी केली अटक

प्रसिध्द टीव्ही मालिकांमुळे घराघऱांत पोहचलेली अभिनेत्री चक्क दुस-यांदा घरगुती हिंसाचाराची बळी ठरली आहे. पतीविरोधात तिने ही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा पती अभिनव कोहलीला बेड्या ठोकल्या. अभिनेत्रीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ह्या अभिनेत्रीचं.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 11 Aug, 2019

पाहा Photo: 'कुली नं 1' च्या रिमेकमधून उलगडला वरुण धवन आणि सारा अली खानचा फर्स्ट लूक

 'कुली नं. 1' चा रिमेक पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. या रिमेकमध्ये वरुण धवन आणि सारा अली खान प्रमुख भुमिकेत झळकणार आहेत. गोविंदाच्या या सुपरहिट सिनेमाच्या रिमेकची सर्वांना उत्सुकता लागली आहे. नुकतंच या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात.....

Read more

By Ms Moon | Friday, 09 Aug, 2019

पाहा Photos: सणासुदीसाठी खास तेजाज्ञाचं हे एक्सक्ल्युझिव्ह ‘दागिना कलेक्शन’

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे आपल्या तेजाज्ञा फॅशन ब्रॅन्ड व्दारे सातत्याने नाविन्यपूर्ण कलेक्शन्स आणत असतात. डेनिम कलेक्शन, नथ दुप्पट्टा कलेक्शन, सिल्व्हर ज्वुलरी कलेक्शन अशा वेगवेगळ्या कलेक्शन्सनंतर आता तेजाज्ञा ‘दागिना कलेक्शन’ घेऊन आलंय.

ह्या दागिना.....

Read more

By Ms moon | Friday, 09 Aug, 2019

प्रियांका चोप्राच्या 'पाणी' या मराठी सिनेमाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल तिला वाटतो अभिमान

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या पाणी या मराठी सिनेमाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 66 वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळेच प्रियांका चोप्राला आपल्या निर्मिती संस्थेचा आणि संपूर्ण टीमचा खुप अभिमान आहे. म्हणूनच प्रियांकाने सर्वांचे आभार मानणारी.....

Read more

By Ms Moon | Friday, 09 Aug, 2019

ठाण्यात मुलीची हत्या करुन टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या


एक मन हेलावून टाकणारी घटना नुकतीच समोर आली आहे. एका टीव्ही अभिनेत्री असलेल्या आईने आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. प्रज्ञा पारकर आणि श्रुती पारकर अशी मृत मायलेकीची नावं आहेत......

Read more

By Bollywood Reporter | Friday, 09 Aug, 2019

राणी मुखर्जीचा 'मर्दानी 2' या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयाने सजलेल्या  'मर्दानी 2' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर उलगडण्यात आली आहे. यशराज फिल्म्स हा सिनेमा येत्या 19 डिसेंबर 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाला आहे.  अभिनेत्री राणी मुखर्जीने 'मर्दानी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये.....

Read more

By Ms Moon | Friday, 09 Aug, 2019

जगदंब क्रिएशन्सचा कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात

कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले आहेत. यात मराठी सिनेसृष्टीदेखील काही मागे नाही. आतपर्यंत अनेक कलाकारांनी आपापल्यापरीने पूरग्रस्तांना मदत केली आहेच. पण जगदंब क्रिअशन्स या निर्मितीसंस्थेने एक निर्णय घेतला असून आपल्या संस्थेअंतर्गत निर्मिलेल्या 'स्वराज्य.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 08 Aug, 2019

नारायण आणि सुधा मूर्ती या भारताच्या पहिल्या आयटी जोडप्याची कथा सांगणार अश्विनी अय्यर तिवारी?

नारायण आणि सुधा मूर्ती या भारताच्या पहिल्या आयटी जोडप्याची यशोगाथा कोणाला माहित नाही, असा माणूस विरळाच. आज प्रत्येक भारतीयांच्या मनात त्यांचं स्थान आदराचं आहे. देशातील तरुणाईसाठी ते प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच त्यांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर साकारुन.....

Read more