By Ms Moon | Thursday, 01 Aug, 2019

पाहा Video : पुष्पक विमानच्या फिल्ममेकर सोबत पुर्वी भावेचं नवं प्रोजेक्ट

अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावेच्या ‘अंतर्नाद’ डान्स सिरीज मधले भज गणपती हे पहिले गाणे लोकांच्या पसंतीस उतरल्यावर आता ह्या सीरिजमधले दुसरे गाणे ‘धागा प्रेम का’ नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्याची विशेषता म्हणजे या गाण्याचं दिग्दर्शन.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 31 Jul, 2019

संजय दत्त 'बाबा' ला 'गोल्डन ग्लोब्स 2020' मध्ये नेण्याची करतोय तयारी ?

 'बाबा' या मराठी सिनेमाद्वारे बॉलिवूडचा बाबा संजय दत्तने मराठी सिनेनिर्मितीत दमदार पदार्पण केलं आहे.  'बाबा' हा हद्यस्पर्शी सिनेमा येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आता या सिनेमाबाबतची एक रंजक माहिती लवकरच समोर आली आहे.  'बाबा' सिनेमाला.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 31 Jul, 2019

शूजित सरकारने महानायक अमिताभ बच्चन यांचे मानले आभार, कारण जाणू घ्या

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत अनेक नानाविविध प्रयोग करत आपल्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. कधी भूतनाथमधील प्रेमळ भूत तर कधी आपल्या वयापेक्षा लहान होत पामधील भूमिका असो प्रत्येक भूमिकेचा छाप त्यांनी.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 30 Jul, 2019

पाहा Photo : शिवानीच्या जबरा फॅनने तिच्यासाठी केलेली 'ही' खास गोष्ट नक्की पाहा

कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचं एक वेगळच नातं असतं. हजारोंच्या फॅन्समधून आपण त्या कलाकाराचे सगळ्यात मोठे फॅन आहोत हे दाखवण्यासाठी ते खूप अजब गोष्टी करत असतात. बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वामधील स्पर्धक शिवानी सुर्वे हिचा एक.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 30 Jul, 2019

‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर अशोक सराफ यांची खास हजेरी

‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर या आठवड्यात खास हजेरी लावणार आहेत मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक अशोक सराफ. अशोक सराफ यांच्या उपस्थितीने सेटवरचं वातावरणच बदलून गेलं होतं. विनोदाच्या बादशहाची प्रत्यक्ष भेट होणं हा क्षण ‘एक टप्पा आऊट’च्या सर्व.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 29 Jul, 2019

'तुफान'मध्ये फरहान अख्तरचे बॉक्सिंग गुरु बनणार परेश रावल

'भाग मिल्खा भाग' सिनेमातून आपल्या अभिनयाची चोख बाजू दाखवल्यानंतर आता ब-याच काळानंतर अभिनेता फरहान अख्तर पुन्हा एकदा स्पोर्ट्स-ड्रामा असलेला आगामी सिनेमा 'तुफान'च्या तयारीला लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या एका माहितीनुसार ज्येष्ठ अभिनेते परेश रावल या सिनेमात फरहान अख्तरच्या.....

Read more

By Ms Moon | Monday, 29 Jul, 2019

पाहा Video : प्रांजल आणि भूषणचा रोमँटिक अल्बम 'आभाळ दाटले'

चेतन गरुड प्रॉडक्शन्स आणि प्रोफेसर ऐश्वर्या पालकर च्या सुसाट रोमॅंटिक अल्बम्सच्या खजिन्यातलं आणखी एक रत्न लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. तरुणांच्या हृदयाचे ठोके अचूक जाणणारे निर्माते चेतन गरुड सध्या एक रोमँटिक पार्टी सॉंग घेऊन आले.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 28 Jul, 2019

गायक उदित नारायण यांना मिळतेय जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूडचे प्रसिध्द पार्श्वगायक उदित नारायण यांच्या गाण्यांची जादू आजही रसिकांवर कायम आहे. उदित नारायण हे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. उदितजी यांना बिहारमधील एका अनामिक व्यक्तीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांनी.....

Read more