By Ms Moon | Monday, 22 Jul, 2019

#HappyBirthdaySavaniee : गायिका सावनी रवींद्रने असा साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस

सुमधूर आवाजाची गायिका सावनी रविंद्रचा 22 जुलैला वाढदिवस असतो. संवेदनशील गायिका सावनी आपला वाढदिवस आपल्या फिल्मइंडस्ट्रीतल्या मित्र-मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करण्यापेक्षा सामाजिक सेवा करून आपला खास दिवस दरवर्षी साजरा करते. 

चार वर्षांपूर्वी सावनीने मुंबईमध्ये कॅन्सरग्रस्त मुलांसोबत वाढदिवस.....

Read more

By Ms Moon | Monday, 22 Jul, 2019

मोदींच्या 'मा की रसोई’त आशा भोसले आणि अशोक पत्की,महेश टिळेकर यांचं त्रिकुट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्यूट्रिशन पार्क  गुजरात राज्यात तयार होत आहे.या पार्कमध्ये मुलांसाठी म्हणून खास विविध स्टेशन असतील,या प्रत्येक स्टेशनवर मुलांची छोटी ट्रेन थांबून तिथे असलेल्या,खेळ,दूध नगरी, फलाहार, विज्ञान,अश्या विविध विभागांत त्या.....

Read more

By Ms Moon | Sunday, 21 Jul, 2019

मी कल्याणजी-आनंदजी यांचा ऋणी आहे : सुदेश भोसले

गायक सुदेश भोसले यांनी महान संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्या अविस्मरणीय गीतांना उजाळा दिला. पद्मश्री आनंदजी भाई यांच्या उपस्तिथीत मुंबईच्या प्रसिद्ध षण्मुखानंद ऑडिटोरियम येथे 'गीतो का कारवान' हा संगीतमय कार्यक्रम रंगला. 
सुदेश भोसले यांनी कल्याणजी-आनंदजींच्या लोकप्रिय.....

Read more

By Pradnya Mhatre | Saturday, 20 Jul, 2019

बिग बॉस मराठी 2 : 'रेगे' फेम आरोह वेलेणकरची बिग बॉसमध्ये होणार दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री ?

सध्या बिग बॉस मराठी 2 चं घर अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलं आहे. क्षणार्धात कधी काय घडेल याचा काहीच नेम नाही. घरात सध्या मर्डर मिस्ट्री टास्क रंगला असतानाच आता ह्या विकेंडला घरात नवा सदस्य शिरकाव करण्याची.....

Read more

By Ms Moon | Saturday, 20 Jul, 2019

आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार तर स्वप्नील जोशीला ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान

सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला......

Read more

By Bollywood Reporter | Friday, 19 Jul, 2019

ठरलं तर ! कुली नं 1 च्या रिमेकमध्ये टीकू तल्सानिया यांची जागा घेणार हा अभिनेता

'कुली नंबर 1' हा 90 च्या दशकातला गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या अभिनयाने सजलेला डेव्हिड धवन यांचा सुपरहिट कॉमेडी सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. खुद्द डेव्हिड धवनच या सिनेमाची संपूर्ण धम्माल.....

Read more

By Ms Moon | Friday, 19 Jul, 2019

प्रिया बापट म्हणते, आमच्याही आठवणींना मिळाला उजाळा 'आणि काय हवं'?

 

मराठी सिनेसृष्टीतील 'क्युट कपल' म्हणून ओळखणारे प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे . या आधी 'टाईम प्लीज' या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर  आता.....

Read more

By Ms Moon | Thursday, 18 Jul, 2019

मृण्मयी सुपाळ साकारणार छोट्या रमाबाईंची भूमिका

स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा मग ते रामजी बाबा असोत, भीवा असो मीरा आत्या, तुळसा वा जिजाबाई प्रत्येकानेच आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतलं हे.....

Read more