By Pradnya Mhatre | Thursday, 18 Jul, 2019

Trailer Out: एक देश, एक स्वप्न, एक इतिहास अशी भारतीय अवकाश मोहिमेची गाथा सांगतोय 'मिशन मंगल'

अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू यांच्या अभिनयाने सजलेल्या मिशन मंगल  या आगामी सिनेमाचा दमदार ट्रेलर नुकताच लॉंच झाला. क्षय कुमार, तापसी पन्नू, विद्या बालन, शर्मन जोशी, परेश रावल, किर्ती कुल्हारी आदी कलाकार या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 17 Jul, 2019

पाहा Photo : ‘वर्ल्ड इमोजी डे’निमित्त सेलिब्रिटींचे हावभाव आहेत इमोजीसारखे

सोशल मिडियाच्या जगात इमोजींशिवाय पानही हालत नाही. आजचा युवा शब्दजंजाळात अडकण्यापेक्षा इमोजींच्या सहाय्याने संवाद साधण्यावर भर देतो. आपल्या आयुष्यातील इमोजींच स्थान इतकं वाढलं आहे की आज चक्क ‘ World’s Emoji Day’ साजरा केला जात आहे......

Read more

By Ms Moon | Wednesday, 17 Jul, 2019

रिमा ताईंची शेवटची आठवण ‘होम स्वीट होम’ पाहा स्टार प्रवाहवर

नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रिमाताई. रिमाताई आज आपल्यात नसल्या तरी अभिनयाच्या माध्यमातून त्या कायम अजरामर राहतील. रिमा ताई यांची अखेरची आठवण ठरलेला सिनेमा म्हणजे होम स्वीट होम. रिमाताईंच्या आठवणींना.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 16 Jul, 2019

पाहा Video : 'येरे येरे पैसा 2 ' मध्ये नव्या रंगरुपात 'अश्विनी ये ना... '


१९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या गंमत जंमत या चित्रपटातलं 'अश्विनी ये ना' हे गाणं विशेष गाजलं होतं. आता नव्या रंगरुपात जवळपास ३२ वर्षांनी हे गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे ते "ये रे.....

Read more

By Team Peeping Moon | Tuesday, 16 Jul, 2019

Exclusive: करण जोहर 'स्टुडंट ऑफ द इयर'ला वेब व्हर्जनमध्ये करणार लॉॆच

फिल्ममेकर करण जोहर नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण आणि 100 % मनोरंजनाची हमी देणारे प्रोजेक्ट घेऊन येतो. आता लवकरच प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन करण सज्ज झाला आहे. त्याची फ्रेंचायजी असलेल्या  'स्टुडंट ऑफ द इयर'ला तो वेबसिरीजच्या स्वरुपात.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 17 Jul, 2019

ऋषी कपूर यांना येतेय घरची आठवण , दररोज मोजतायत एक एक दिवस

अभिनेते ऋषी कपूर गेले कित्येक महिने कर्करोगावर उपचार घेण्यासाठी  न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले आहेत, हे आपण जाणतोच. त्यांच्यासोबत पत्नी अभिनेत्री नीतू कपूर आणि मुलगा अभिनेता रणबीर कपूर हे अगदी सावलीसारखे सोबत असतात. त्यांची मुलगी रिध्दीमा कपूरसुध्दा.....

Read more

By Team Peeping Moon | Monday, 15 Jul, 2019

Exclusive : जान्हवी-ईशानची जोडी पुन्हा एकत्र येणार , धर्मा प्रोडक्शन घेऊन येतोय एक नवा सिनेमा

सैराटच्या अधिकृत बॉलिवूड रिमेकमधून प्रेक्षकांच्या मनात धडक एन्ट्री करणा-या जान्हवी कपूर आणि  ईशान खट्टर या जोडीची खुप चर्चा रंगली. दोघांचीसुध्दा ऑफ स्कीन आणि ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यात खुप मजा येते. धर्मा प्रोडक्सन ह्या बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या.....

Read more

By Ms Moon | Monday, 15 Jul, 2019

आठवणींमध्ये रमवणारा 'खिचिक', पाहा मोशन पोस्टर

अतिशय वेगळ्या नावामुळे "खिचिक" या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं असून, लक्ष वेधून घेणारं हे पोस्टर आहे. पाठमोरा मुलगा आणि त्याच्या हातात असलेल्या कागदावर वेगवेगळे फोटो असं हे.....

Read more