By | Tuesday, 25 Sep, 2018
अजय देवगण जेव्हा पत्नी काजोलचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर करतो तेव्हा...........
हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना....कारण बडे स्टार्स म्हटलं की त्यांच्यापर्यंत प्रसिध्दी माध्यमांनासुध्दा थेट पोहचता येत नाही तर सामान्यांची काय त-हा. या सुपरस्टार्सपर्यंत पोहचण्यासाठी नेहमीच पत्रकारांनासुध्दा जनंसपर्क कार्यालयाचा आधार घ्यावा लागतो. मुलाखतीसाठी त्यांचे.....