By | Monday, 12 Nov, 2018
‘जागो मोहन प्यारे’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप
एका चाळीत राहणा-या सामान्य-कष्टकरी माणसाच्या आयुष्यात अचानक एक परी येते. तिसुध्दा सामान्य स्त्रीचं रुप घेऊन त्याच्या अवतीभोवती वावरते आणि त्याच्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगातून त्याला आपल्या जादूने अलगद बाहेर काढते. अशा स्वप्नवत कथानकावर बेतलेली ‘जागो मोहन.....