By | Tuesday, 25 Sep, 2018
Birthday Special: स्टाईल आयकॉन अभिनेता वैभव तत्त्ववादीचे हे खास लूक्स
मराठी सिनेसृष्टीतील टॉल, डार्क आणि हॅंडसम अभिनेता म्हटलं की, वैभव तत्त्ववादी डोळ्यासमोर येतो. सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविण्याबरोबरच त्याच्या फॅशन स्टाईलने आजच्या तरूणाईला भुरळ पाडली आहे. त्याचं स्वत:चं एक फॅशन स्टेटमेन्ट आहे. यासाठी त्याचं नेहमीच.....