By miss moon | Friday, 07 Jan, 2022

'झिम्मा' चित्रपटाचं रेकॉर्डब्रेक अर्धशतक, यशस्वी पन्नास दिवस पूर्ण

 झिम्मा या चित्रपटाला लॉकडाऊननंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आणि हा चित्रपट सुरपहिट ठरला. 19 नोव्हेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नुकतेच पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही पसंती दर्शवली असून.....

Read more

By miss moon | Friday, 07 Jan, 2022

'जीव माझा गुंतला' मालिकेत अंतराला मिळणार मल्हारची साथ ?

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेl एकीकडे पराकोटीचा द्वेष आणि दुसरीकडे लग्नासारखे पवित्र बंधन यामध्ये दोघांचीही म्हणजेच अंतरा आणि मल्हारची कसोटी लागत आहे. अंतराने अनेक कठीण प्रसंगांना मोठ्या धिराने तोंड दिले. चित्राकाकी आणि श्वेताच्या जाळ्यात अडकणार की.....

Read more

By miss moon | Friday, 07 Jan, 2022

पाहा Photos : वाढदिवसाला प्रार्थना बेहेरेला सेटवर मिळालं हे सरप्राईज

नुकताच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा वाढदिवस झाला. सोशल मिडीयावर तर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तर दुसरीकडे सेटवर प्रार्थनाला अनेक सरप्राईज आणि गिफ्ट्स मिळाले आहेत. प्रार्थनाचा सहकलाकार श्रेयस तळपदे कडूनही प्रार्थनाला खास गिफ्ट मिळालं.

Read more

By miss moon | Thursday, 06 Jan, 2022

'मुलगी झाली हो' फेम किरण मानेंची ही पोस्ट चर्चेत, म्हटले "दम हाय छातीत भावा..."

'मुलगी झाली हो' या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने हे सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असतात. आजवर विविध नाटकांमध्ये काम केलेले किरण माने हे विलास पाटीलांच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं लक्ष वेधून.....

Read more

By miss moon | Thursday, 06 Jan, 2022

पाहा Video : रश्मिकाच्या 'सामी...' या व्हायरल गाण्यावर नऊवारी नेसून थिरकली मानसी नाईक

सोशल मिडीयावर कायम चर्चेत असलेली मानसी नाईक ही कायम तिच्या चाहत्यांसाठी विविध व्हिडीओ शेयर करत असते. नवीन ट्रेंड असो किंवा नवीन व्हायरल गाणं त्यावर मानसी नाईकचा व्हिडीओ सगळ्यात आधी पाहायला मिळतो. मानसीचा असाच एक व्हिडीओ.....

Read more

By miss moon | Thursday, 06 Jan, 2022

पाहा Photos : अभिज्ञा आणि मेहुलच्या लग्नाला पूर्ण झाले एक वर्ष, आठवणींमध्ये रमली अभिज्ञा

मागील वर्षी मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले. तर काहींनी त्यांच्या जोडीदारासोबतच्या नात्याचा खुलासा केला. यावर्षी अशा काही कपल्सच्या लग्नाची वर्षपूर्ती पाहायला मिळतेय. मागील वर्षी अभिनेत्री अभिज्ञा भावेने देखील बॉयफ्रेंड मेहुलसोबत संसासर थाटला होता......

Read more

By miss moon | Thursday, 06 Jan, 2022

या कारणामुळे 'वऱ्हाड...' नाटकाचे कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी ठिकाणचे प्रयोग रद्द

नव्या वर्षाची सुरुवात होत असताना पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने डोकं वर काढलय. पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. या सगळ्यात विविध नियम लागू करण्यात आले आहेत. एकीकडे चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये 50 टक्के आसनक्षेमतेची परवानगी असताना.....

Read more

By miss moon | Thursday, 06 Jan, 2022

ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी आगामी वेबसिरीज 'बदली' लवकरच येणार भेटीला

'बदली' ही आठ भागांची एक अनोखी वेबसिरीज 15 जानेवारीपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. शहरातील शिक्षक जेव्हा पहिल्यांदा ग्रामीण भागात जाऊन तेथील मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे.....

Read more