By miss moon | Wednesday, 05 Jan, 2022

"भेट अपूर्णच राहिली..." म्हणत प्राजक्ताने माईंसाठी पोस्टमधून व्यक्त केल्या भावना

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई यांच्या निधनाने विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जातेय. राजकीय क्षेत्र, मनोरंजन विश्वासह संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सिंधुताईंना आजवर भेटलेल्या व्यक्तिंना सिंधुताईंना कायम मार्गदर्शन केलय......

Read more

By miss moon | Wednesday, 05 Jan, 2022

पाहा Video : या अभिनेत्याने नव्या सिनेमासाठी केला असा हँडसम लुक

चित्रपट, मालिका, नाटक किंवा जाहिरातीसाठी कलाकार विविध लुक करताना दिसतात. त्यात भूमिकेसाठी कधी दाढी वाढवणं, वजन कमी करणं, टक्कल करणं या गोष्टीही केल्या जातात. अभिनेता भूषण प्रधानही त्याच्या भूमिकेसाठी विविध लुकमध्ये पाहायला मिळालाय. आगामी काळात.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 05 Jan, 2022

PeepingMoon Exclusive : “त्यांच्यामुळे एका अभिनेत्रीला ओळख मिळालीय", तेजस्विनी पंडितने दिला आठवणींना उजाळा...

अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं नुकतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालय. अनेकांना या बातमीने मोठा धक्का बसलाय. तर काहींना सिंधुताईंसोबतच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण.....

Read more

By miss moon | Wednesday, 05 Jan, 2022

अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण, म्हटला "पुन्हा त्याच जोशात आणि जोमात तुमच्यासमोर येईन"

नव्या वर्षाची सुरुवात होत असताना 2022 मध्येही कोरोना विषाणूने थैमान घातल्याचं पाहायला मिळतय. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येतय. यातच अभिनेता अंकुश चौधरीलाहा कोरोनाची लागण झाली आहे. 

अंकुशने.....

Read more

By miss moon | Wednesday, 05 Jan, 2022

"माझं भाग्य की मला त्यांचे आशिर्वाद मिळाले" म्हणत अभिनेता संदीप पाठकने सिंधुताईंना वाहिली श्रद्धांजली

अनाथांच्या माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं नुकतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालय. अनेकांना या बातमीने मोठा धक्का बसलाय. ज्या ज्या व्यक्तिंना त्या भेटल्या त्यांना सिंधुताईंकडून कायम मोलाचा, प्रेमाचा सल्ला आणि आशिर्वाद मिळाले आहेत. यापैकीच.....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 04 Jan, 2022

पाहा Video : 'आई मायेचं कवच' मालिकेविषयी भार्गवी म्हणते, "मालिकेतून आजच्या परिस्थितीचा आरसा निर्माण केलाय..."

आई आणि तिची माया या विषयावर सध्या विविध मालिका पाहायला मिळत आहेत. मात्र आई मायेचं कवच या मालिकेतून समाजातील सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. या मालिकेतून अभिनेत्री भार्गवी चिरमुले आईच्या भूमिकेत दिसतेय.या मालिकेतून आई.....

Read more

By miss moon | Tuesday, 04 Jan, 2022

'चला हवा येऊ द्या'च्या कलाकारांनी अशी केली नवीन वर्षाची सुरुवात

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन करतोय. या कार्यक्रमातील कलाकार आणि त्यांची कॉमेडी ही महाराष्ट्राला पोटधरुन हसवतेय. नव्या वर्षातही असच काहीसं होणार आहे. 

नव्या वर्षाची सुरुवात या कलाकारांनी 'चला हवा.....

Read more

By miss moon | Tuesday, 04 Jan, 2022

पाहा Video : 'बीवी नंबर 1' मानसी नाईकने प्रदीपसोबत केला असा व्हिडीओ, मानसीने केला साज-श्रृंगार

अभिनेत्री मानसी नाईक अनेक कार्यक्रमांच्या मंचावर तिच्या नृत्यकौशल्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. तसच सोशल मिडीयावरही मानसी नाईकचे व्हिडीओ लक्षवेधी ठरतात. गेल्या काही वर्षांपासून मानसी ही सोशल मिडीयावर लोकप्रिय ठरतेय. लग्नानंतर तर मानसीचे तिच्या पतीसोबतचे व्हिडीओ.....

Read more