By miss moon | Tuesday, 11 Jan, 2022
ओटीटी नंतर अखेर सिनेमागृहात प्रदर्शित होणार 'वेल डन बेबी'
2020 साली अनेक चित्रपट कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शित होऊ शकले नाही. असे काही चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाले तर काही यावर्षी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. काही चित्रपटांनी ओटीटीचा मार्ग पत्करला. यात 'वेल डन बेबी' हा चित्रपट.....