By Prerana Jangam | Tuesday, 28 Dec, 2021

PeepingMoon year ender 2021: यावर्षी या कलाकारांनी थाटला संसार 

2021 हे वर्ष काहींसाठी खास ठरलं ते या कारणासाठी की मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांन त्यांचा संसार थाटला. अनेक अभिनेते, अभिनेत्रींचा विवाह यावर्षी संपन्न झाला. यातील काही कलाकारांची लग्ने मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली.
अभिनेता सिद्धार्थ.....

Read more

By miss moon | Sunday, 26 Dec, 2021

BBM3 Grand Finale  : विशाल निकम ठरला बिग बॉस मराठी 3 चा विजेता

बिग बॉस मराठीचं यंदाचं सिझन प्रचंड गाजलं. नुकताच सिझन 3चा फिनाले सोहळा पार पडला. यंदाच्या सिझनची ट्रॉफी कुणाच्या हाती येईल याकडे सगळ्यांचच लक्ष होतं. त्यानुसार विशाल निकम हा यंदाच्या सिझनचा विजेता ठरलाय.

Read more

By miss moon | Sunday, 26 Dec, 2021

BBM3 Grand finale : विकास पाटील बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, विशाल आणि जय टॉप 2 फायनलिस्ट

बिग बॉस मराठी 3 चा ग्रँड फिनाले सोहळा सध्या पाहायला मिळतोय. यंदाच्या सिझनचा विजेता कोण ठरेल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलय. यातच एकामागोमाग एक एलिमिनेशन होताना पाहायला मिळतय. नुकतच स्पर्धक विकास पाटीलचं एलिमिनेशन झालय.

Read more

By miss moon | Sunday, 26 Dec, 2021

BBM3 Grand finale : उत्कर्ष शिंदे बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, टॉप 3 मध्ये आता हे स्पर्धक

बिग बॉस मराठी सिझन 3 ची यंदाची ट्रॉफी कुणाच्या हाती येईल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलय. सध्या बिग बॉस मराठी 3 चा ग्रँड फिनाले सोहळा सुरु आहे. मीनल शाहच्या एलिमिनेशन नंतर आता आणखी एका स्पर्धकाचं एलिमिनेशन.....

Read more

By miss moon | Sunday, 26 Dec, 2021

BBM3 Grand finale : Shocking eviction ! मीनल शाह बिग बॉस मराठीच्या घराबाहेर

बिग बॉस मराठी सिझन 3 चा ग्रँड फिनाले सोहळा सध्या पार पडतोय. कलर्स मराठीवर सुरु असलेल्या या कार्यक्रमाला सुरुवातीपासून प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळतोय. मात्र ग्रँड फिनाले सोहळ्यात एक धक्कादायक एविक्शन नुकतच झालय.

Read more

By miss moon | Sunday, 26 Dec, 2021

BBM3 Grand finale : 5 लाखांची बॅग घेऊन शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या घरात

बिग बॉस मराठी सिझन 3 चा ग्रँड फिनाले सोहळा आज पार पडतोय. यंदाच्या सिझनचा विजेता कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना टॉप 5 स्पर्धकांपैकी कुणाच्या हाती बिग बॉस मराठी 3 ची टॉफ्री असेल हे.....

Read more

By miss moon | Saturday, 25 Dec, 2021

पाहा Photos : सोनाली कुलकर्णी लंडनमध्ये साजरा करतेय ख्रिसमस, पतिने दिलं हे सरप्राईज

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास सुट्टीची मजा लुटतेय. नुकतीच सोनाली यासाठी लंडनला रवाना झाली आहे. लंडनच्या एयरपोर्टवर मात्र सोनालीला खास सरप्राईज मिळालय. 

सोनालीचा पति कुणालने एयरपोर्टवर हजेरी.....

Read more

By miss moon | Saturday, 25 Dec, 2021

पाहा Photos : थाटात पार पडला ऋता दुर्गुळे आणि प्रतिक शाहचा साखरपुडा

अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा नुकताच साखरपुडा पार पडलाय. दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत ऋताचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी दोघांचा परिवार आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा थाटामाटात पार पडलाय. 

Read more