By Team Peeping Moon | Friday, 01 May, 2020

इरफान खानच्या आठवणीत मिथिलाने गायलं ‘कारवा’चं हे गाणं

अभिनेत्री मिथिला पालकरही इरफान खानच्या निधनाने दु:खात आहे. ‘कारवा’ या हिंदी सिनेमाच्या निमित्ताने मिथिलाने इरफान खानसोबत काम केलं होतं. आणि या सिनेमाच्या आठवणीत मिथिला आहे. या सिनेमात इरफानने शौकत नावाची भूमिका साकारली होती आणि मिथिलाने.....

Read more

By Ms Moon | Thursday, 30 Apr, 2020

पाहा Photos: 'मॅजीक हवर'ला सोनालीने काढले हे सुंदर फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही या लॉकडाउनमध्ये तिचे विविध फोटो पोस्ट करत आहे. नुकतेच तिने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. 

Read more

By Ms Moon | Thursday, 30 Apr, 2020

22 गायक-गायिकांनी मिळून गायलेलं 'मी महाराष्ट्र आहे' गाणं प्रदर्शित

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कला विश्वातील कलाकारांनी घरात बसूनच विविध गाणी तयार केली आहेत. या गाण्यांचे विविध व्हिडीओ आज 1  मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आले आहेत. घरात बसूनही एकजुटीने एकत्र येण्याची सकारात्मकता या व्हिडीओंमध्ये.....

Read more

By Ms Moon | Thursday, 30 Apr, 2020

 या व्हिडीओत मुलांसोबत झळकले हे मराठी कलाकार

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने लॉकडाउनच्या काळातही घरात बसून विविध गाणी तयार करण्यात आली आहेत. खासकरुन सोशल मिडीयावर यंदाचा महाराष्ट्र दिन साजर करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे विविध कार्यक्रम करता येत नसल्याने सोशल मिडीयावर फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन.....

Read more

By Ms Moon | Thursday, 30 Apr, 2020

 इरफान खानने अभिनय हा गजल सारखा गायलाय – स्वानंद किरकिरे 

अभिनेता इरफान खानच्या निधनाने एक उत्तम अभिनेता गमावल्याचं दु:ख सगळ्यांनाच आहे. त्याचा सहज सुंदर अभिनय हा सगळ्यांनाच भावणारा होता. त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीचं खूप मोठं नुकसान झाल्याच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्यात. 

Read more

By Ms Moon | Thursday, 30 Apr, 2020

महाराष्ट्र दिनी कोरिओग्राफर मयूर वैद्यकडून अशा नृत्यमय शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सोशल मिडीयावर पाहायला मिळतोय. आज महाराष्ट 60 वर्षांचा झालाय आणि याच  निमित्ताने मराठमोळ्या कलाकारांनी विविध पद्धतिने मानवंदना सादर केली आहे. कुणी नृत्यातून, कुणी गाण्यातून तर कुणी कुटुंबासोबत एकत्र शुभेच्छा देऊन. 

Read more

By Ms Moon | Thursday, 30 Apr, 2020

 गश्मीर महाजनीने नृत्यातून अशा व्यक्त केल्या भावना 

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी सकारात्मकता गरजेची आहे. सोशल मिडीयावर ही सकारात्मकता पाहायला मिळतेय. विविध व्हिडीओच्या माध्यमातून कलाकार सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता गश्मीर महाजनी देखील सध्या विविध व्हिडीओ करतोय. त्याच्या सोशल मिडीया पोस्टमध्ये कधी.....

Read more

By Ms Moon | Thursday, 30 Apr, 2020

स्पृहा जोशीच्या ‘खजिना’ कार्यक्रमाला सोशल मिडीयावर चांगला प्रतिसाद

लॉकडाउनमध्ये घरात बसून मनोरंजनासाठी, हितचिंतकांसोबत गप्पा मारण्यासाठी सोशल मिडीया, वेब, डिजीटल प्लॅटफॉर्मचा जास्त वापर केला जात आहे. त्यातच सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन गप्पा मारणे हे या लॉकडाउनमध्ये कॉमन झालय. मात्र या गप्पा कशा माहितीपूर्ण होतील.....

Read more