By Prerana Jangam | Tuesday, 28 Apr, 2020

EXCLUSIVE : इरफानच्या जाण्यानं पर्सनल मेकअप आर्टीस्ट विजय झाला भावुक

अभिनेता इरफान खान हा एक उत्तम कलाकारच नाही तर एक उत्तम माणूसही होता. म्हणूनच त्याच्या जाण्यानं त्याच्या निकटवर्तीयांवर शोककळा पसरली आहे. गेली 18 ते 20 वर्षे इरफानसोबत मेकअप आर्टीस्ट म्हणून काम पाहणाऱ्या विजयवरही दु:खाचा डोंगर.....

Read more

By Tanmayi Savadi | Tuesday, 28 Apr, 2020

EXCLUSIVE : माझ्या करियरची सुरुवात मी इरफानसोबत केल्याने स्वत:ला भाग्यवान समजतो - रमन त्रिखा

अभिनेता इरफान खान आता या जगात नसला तरी त्याचं कायम सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहे. इरफानसोबत सहकलाकार म्हणून काम केलेले कलाकारही हे स्वत:ला भाग्यवान समजतात. अभिनेता रमन त्रिखाही इरफान सोबत काम केल्याने स्वात:ला भाग्यवान मानतोय. नुकत्याच.....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 28 Apr, 2020

EXCLUSIVE : फिल्ममेकर राहुल मित्रा म्हणतात, इरफानला नव्या गोष्टी शिकण्याची होती आवड

अभिनेता इरफान खानच्या निधनाची बातमी ही प्रत्येकाला चटका लावून जाणारी आहे. फिल्ममेकर आणि इरफानचे जवळचे मित्र राहुल मित्रा यांनीही इरफानच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणतात की "इरफानला सतत काहीना काही नवीन शिकण्याची आवड होती.".....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 28 Apr, 2020

EXCLUSIVE : इरफान खानसोबत ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री होती जबरदस्त - दिपक डोबरियाल

इरफान खानच्या निधनाने अभिनेता दिपक डोबरियाल यालाही दु:ख अनावर झालय. इरफान गेलाय या बातमीवर त्याला विश्वासच बसत नाही. इरफान सोबत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलेल्या दिपक डोबरियालने नुकत्याच दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत इरफानसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  दिपक सांगतो.....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 28 Apr, 2020

EXCLUSIVE : इरफानकडून बरच काही शिकायला मिळाल्याचं समाधान - नील नितीन मुकेश

अभिनेता नील नितीन मुकेश याने 'न्यूयॉर्क' या सिनेमाच्या निमित्ताने इरफान खानसोबत काम केलं होतं. इरफानच्या जाण्यानं त्याला प्रचंड दु:ख झाल्याचं तो म्हटला.  इरफान खानकडून खूप शिकायला मिळालं असल्याचं तो नुकत्याच दिलेल्या टेलिफोनीक मुलाखतीत म्हटला आहे......

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 28 Apr, 2020

EXCLUSIVE : इरफान खानसोबतच्या पहिल्या भेटीविषयी सांगतोय शरद केळकर, पाहा Video

अभिनेता शरद केळकर याची इरफान खान यांच्यासोबतची भेट वेगळीच होती. इरफान खानच्या मदारी सिनेमाच्या सेटवर जाऊन त्याचा अभिनय पाहण्याची संधी मिळाल्याची आठवण शरदने नुकत्याच दिलेल्या टेलिफोनिक मुलाखतीत सांगीतली. इरफान खान हे जग सोडून गेलेत यावर.....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 28 Apr, 2020

EXCLUSIVE : इरफान खानसोबतच्या आठवणींना अभिनेत्री मृणाल कुलकर्णींनी दिला उजाळा, पाहा Video

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीदेखील अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मिडीयावर इरफानसोबतचा जुना फोटो पोस्ट करत त्या लिहीतात की, "मी माझा पहिला सहकलाकार, मित्र आणि हुशार अभिनेता गमावरलाय". शिवाय नुकत्याच दिलेल्या टेलिफोनीक मुलाखतीत.....

Read more

By Team Peeping Moon | Tuesday, 28 Apr, 2020

अभिनेता इरफान खान यांचं निधन, बॉलिवुडवर शोककळा

अभिनेता इरफान खानवर मुंबईतली कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याची ही झुंज संपवून त्याने अखेरचा श्वास घेतला.

इरफान खानला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी त्याला चक्कर येऊन तो बाथरुममध्ये कोसळला असल्याचही वृत्त समोर आलं होतं. मात्र श्वसनाचा त्रास झाल्याने त्याला तातडीने.....

Read more