By Team Peeping Moon | Wednesday, 29 Apr, 2020

 अखेर आलिया भटने असं व्यक्त केलं दु:ख, केले रणबीर आणि ऋषी यांचे हे फोटो पोस्ट

प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांच्या जाण्यानं संपूर्ण सिनेसृष्टीत शोकाकूळ वातावरण आहे. यासह कपूर परिवारावरही दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील मरीन लाईन्स इथल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कपूर परिवारातील बरीच मंडळी उपस्थित होती......

Read more

By Team Peeping Moon | Wednesday, 29 Apr, 2020

सिनेमा आणि ट्विटर हे यापुढे  चार्मिंग आणि विनोदी नसतील – सई ताम्हणकर 

प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांच्या जाण्यानं त्यांच्या चाहत्यांसह कला विश्वातही हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेता इरफान आणि त्यानंतर ऋषी कपूर या दोन मोठ्या कलाकारांना गमावल्यानंतर काही लोक सोशल मिडीयावर 2020 या वर्षालाही दोष देऊ.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 29 Apr, 2020

EXCLUSIVE : ऋषी कपूर यांनी माझं केलेलं कौतुक कायम स्मरणात राहील - वर्षा उसगांवकर

ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवुड हळहळ व्यक्त करतय. त्यातच त्यांच्यासोबत काम करणारे सहकलाकार ऋषी यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी ऋषी यांच्यासोबत 'हनीमून' या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाच्या आठवणींना त्यांनी.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 29 Apr, 2020

EXCLUSIVE : लॉकडाउनमुळे ऋषी यांचं अंत्यदर्शन घेता न आल्याची खंत - पूनम ढिल्लन

ऋषी कपूर यांच्या निधनावर बॉलिवुडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यासोबत काम केलेल्या कोस्टार्सनेही त्यांच्या जाण्यानं दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लॉकडाउनमध्ये त्यांच्या अंत्यदर्शनात सहभागी न होता आल्याने बऱ्याच कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 29 Apr, 2020

EXCLUSIVE : ऋषी कपूर यांना शेवटच्या काळात भेटता न आल्याचं चंकी पांडेला दु:ख

अभिनेता चंकी पांडे हा लहानपणापासूनच ऋषी कपूर यांचा मोठा चाहता आहे. ऋषी यांच्यामुळे अभिनय क्षेत्रात आल्याचं तो सांगतो. नुकत्याच दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत चंकी पांडेने ऋषी यांच्या जाण्यानं दु:ख व्यक्त केलं आहे. चंकी पांडे हा ऋषी.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 29 Apr, 2020

EXCLUSIVE : दीप्ति नवल यांनी शेयर केली ऋषी कपूर यांच्यासोबतची शेवटची आठवण

अभिनेत्री दीप्ति नवल यांनीही ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ऋषी हे दीप्ति यांचे जवळचे मित्र होते. 'ये इश्क नही आसान' या सिनेमात दोघं पहिल्यांदा एकत्र झळकले होते. दीप्ति नवल यांनी दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत ऋषी यांच्यासोबतच्या भेटीविषयीची.....

Read more

By Team Peeping Moon | Tuesday, 28 Apr, 2020

इरफानने चाहत्यांसाठी लिहीलेल्या पत्राचे अमेयने केलं मराठीत अनुवाद

अभिनेता इरफान खान यांच्या निधनाने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली आहेत. त्यांचे असंख्य चाहते त्यांच्या जाण्यानं दु:खात आहेत. मात्र त्यांचा एक असाच कलाकार चाहता अमेय वाघने इरफानला वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.
इरफान खानला 2018मध्ये.....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 28 Apr, 2020

EXCLUSIVE : "त्याची मुलं दु:खी होती, पत्नि रडत होती", इरफानचा चुलत भाऊ इमरान हसनीने दिली माहिती

बॉलिवुड आणि हॉलीवुड दोन्हीकडे आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच चकीत करणाऱ्या इरफान खानने आज मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 54 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. इरफानच्या शेवटच्या वेळी त्याच्यासोबत त्याची पत्नि आणि दोन मुलं होती......

Read more