By Ms Moon | Friday, 17 Apr, 2020

 ‘रामायण’नंतर स्वप्निल जोशीची ही मालिकाही दूरदर्शनवर पाहायला मिळणार 

सध्याच्या लॉकडाउनमध्ये काही जुन्या प्रसिद्ध मालिकांचं पुन:प्रक्षेपण करण्यात आलंय. यातच रामायण आणि महाभारत या मालिकांच्या पुन:प्रक्षेपणला मिळालेला प्रतिसाद पाहता दूरदर्शन वाहिनीवर आणखी एक प्रसिद्ध मालिका पुन्हा पाहायला मिळणार आहे. 

Read more

By Ms Moon | Friday, 17 Apr, 2020

मिथीला पालकरने गायलं हे गाणं, म्हटली “इडा-पिडा जाईल आली”

कला विश्वातील कलाकार सध्या घऱात बसून त्यांचे छंद जोपासताना दिसत आहेत. सध्या या वेळेत सोशल मिडीया हा चांगला पर्याय ठरतोय. आणि याच सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर सध्या विविध गोष्टी पोस्ट केल्या जात आहेत. कलाकार मंडळी विविध.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 17 Apr, 2020

पाहा Video : अनुजा साठेने अशी साकारली बेगम

अभिनेत्री अनुजा साठेची एक थी बेगम ही वेब सिरीज या लॉकडाउनमध्ये प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरीजमध्ये अनुजा मुख्य भूमिका साकारत आहे. पिपींगमून मराठीला नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत अनुजाने ही भूमिका साकारण्याचा अनुभव शेयर केला......

Read more

By Prerana Jangam | Friday, 17 Apr, 2020

पाहा Video : एक वर्षापूर्वी नैराश्येमध्ये होता अभिनेता सुयश टिळक

अभिनेता सुयश टिळक या लॉकडाउनमध्ये त्याच्या मुंबईच्या घरी एकटाच राहतोय. नुकतच पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत सुयशने याविषयी सांगीतलं. घरात बसून वाचन, वेबसिरीज पाहणं आणि बऱ्याच गोष्टी सुयश करतोय. मानसिक आरोग्याविषयी बोलत असताना सुयश नैराश्येविषयीही.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 17 Apr, 2020

पाहा Video : राणादा लुकवर करतोय प्रयोग, वाढवली दाढी

अभिनेता हार्दिक जोशी सध्या लॉकडाउनमध्ये त्याच्या गावी आहे. तिथे तो कुटुंबासोबत वेळ घालवतोय. शिवाय व्यायामाकडेही तितकचं लक्ष देत आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून राणादा म्हणून ओळख मिळालेल्या हार्दिकला या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालयं. पिपींगमून मराठीला.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 17 Apr, 2020

पाहा Video : गायिका डॉ. नेहा राजपाल घरात बसून करत आहे या गोष्टी

गायिका डॉ. नेहा राजपालही सध्या लॉकडाउनमध्ये घरातच आहे आणि तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. यातच लॉकडाउनच्या आधी नेहाने इन हाऊस डॉक्टर म्हणून काम सुरु केलं आहे. पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत नुकतच नेहाने याविषयी बऱ्याच.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 17 Apr, 2020

पाहा Video : 'खतरो के खिलाडी'मधील एक्झिट विषयी अमृताची प्रतिक्रिया

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या घरात बसून लॉकडाऊनमध्ये तिच्या आई आणि पति हिमांशूसोबत वेळ घालवतेय. नुकत्याच पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत अमृता सध्या घरात बसून काय काय करतेय याविषयी सांगीतलं. अमृता घरात बसून आईल मदत करतेय,.....

Read more

By Ms Moon | Friday, 17 Apr, 2020

खरा मी, खोटा मी आणि लॉकडाऊनचे २८ दिवस, सांगतोय गश्मिर महाजनी

लॉकडाऊनमध्ये बरेच कलाकार सोशल मिडीयावर काहीतरी वेगळं पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लॉकडाउनमध्ये दररोज विविध व्हिडीओ पोस्ट करुन लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि घरात बसण्याचं आवाहन करण्यासाठीही विविध व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत.

Read more