By Ms Moon | Thursday, 16 Apr, 2020

या मराठी अभिनेत्रीने वाजवलं ‘Money Heist’चं गाणं, चक्क आयुष्मान खुरानाने केलं कौतुक 

लॉकडाउनच्या काळात मनोरंजनासाठी बहुतांश लोक वेब दुनियेकडे वळले आहेत. यातच मनी हाइस्ट ही वेबसिरीज मोठ्या प्रमाणात पसंत केली जात आहे. या वेबसिरीजचं प्रेमात अभिनेता आयुष्मान खुरानाही पडलाय. नुकतच आयुष्मान खुरानाने या वेब सिरीजचं गाणं किबोर्ड.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 16 Apr, 2020

‘५ चा चहा’ ऑनलाईन कार्यक्रम चर्चेत, हे कलाकार सादर करतात कार्यक्रम

लॉकडाउनमध्ये मनोरंजनासाठी विविध पर्याय सध्या उपलब्ध आहेत. टेलिव्हिजन कार्यक्रम, वेब सिरीज तर आहेतच पण त्याशिवाय आता सोशल मिडीयावरही विविध कार्यक्रम सादर केले जात आहेत. 

Read more

By Ms Moon | Thursday, 16 Apr, 2020

 ‘काहे दिया परदेस’ मधील शिव गौ-री पुन्हा एकत्र आले भेटीला, हे आहे कारण

'काहे दिया परदेस' या मालिकेतील शिव आणि गौरी आता पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. निमित्त आहे एका नव्या गाण्याचं. 

या प्रसिद्ध मालिकेत शिव आणि गौरी म्हणून प्रसिद्ध असेलेले कलाकार सायली संजीव आणि रिशी सक्सेना.....

Read more

By Ms Moon | Thursday, 16 Apr, 2020

या मराठी सिनेमाच्या स्क्रिन टेस्टमध्ये सोनालीचं झालं होतं रिजेक्शन, जाणून घ्या काय आहे कारण

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या लॉकडाउनमध्ये तिच्या आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडली जात आहे. कारण सोनालीचा नवा पॉडकास्ट शो सुरु झाला आहे. नुकत्याच या पॉडकास्टच्या प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागत सोनालीने तिच्या करियरमधील महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

एका.....

Read more

By Ms Moon | Thursday, 16 Apr, 2020

कुशल बद्रिकेने असे मानले त्या वॉरियर्सचे आभार 

कोरोना व्हायरसच्या मोठ्या संकाटासोबत दोन हात करण्यासाठी पोलिस, डॉक्टर, नर्स, आणि इतर कर्मचारी सध्या मोठी भूमिका बजावत आहेत. या सगळ्यांना धन्यवाद करण्यासाठी विविध क्षेत्रातील मंडळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आभार प्रदर्शन करत आहेत. 

Read more

By Ms Moon | Wednesday, 15 Apr, 2020

 पाहा Photos : लॉकडाउनमध्ये पूजा सावंतने हे फोटो केले पोस्ट

अभिनेत्री पूजा सावंतचे सोशल मिडीयावर मिलीयन्समध्ये चाहते आहेत. पूजा तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

Read more

By Ms Moon | Wednesday, 15 Apr, 2020

 पाहा Video : सुमीत राघवननेही केलं हे चॅलेंज, गायलं गाणं

सध्या सोशल मिडीयावर चॅलेंजेसचा धुमाकुळ आहे. सोशल मिडीयावर विविध चॅलेंज सुरु आहेत. त्यातच अंताक्षरी चॅलेंज जोरदार चर्चेत आहे. लॉकडाउनच्या काळात हे चॅलेंज लोकांना आनंद देत आहेत.

Read more

By Ms Moon | Wednesday, 15 Apr, 2020

पाहा Video : मिथिला पालकरने केलं जेनिफर लोपेजचं डान्स चॅलेंज

सोशल मिडीया आणि यूट्यूबवर चर्चेत असलेली मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यूट्यूब स्टार ते मराठी आणि हिंदी सिनेमा असा प्रवास असलेल्या मिथिलाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Read more