By Ms Moon | Wednesday, 15 Apr, 2020

“शक्य आहे...”   ‘अनन्या’ चित्रपटातील कलाकारांकडून विनम्र आवाहन

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या देशभरात लॉकडाउन आहे. मात्र या लॉकडाउनचं पालन करण्यासाठी आणि कोरोनापासून वाचण्यासाठी सगळ्यांनी घरात बसणं महत्त्वाचं आहे. आणि हेच आवाहन कलाकार मंडळी विविध पद्धतिने करत आहेत.

Read more

By Ms Moon | Wednesday, 15 Apr, 2020

पाहा Video : मुलांसाठी अभिनेता सुबोध भावे बनला न्हावी 

लॉकडाउनच्या या काळात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी सगळ्यांना मिळाली आहे. मनोरंजन विश्वातील कलाकाल ऐरवी चित्रीकरणात व्यस्त असतात. मात्र या निमित्ताने तेही आपल्या कुटुंबासोबत घरात आहेत. 

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 15 Apr, 2020

सोनाली सांगते ऐका, पॉडकास्ट शोमध्ये बोलणार आयुष्यात आलेल्या नैराश्येविषयी

लॉकडाउनच्या या काळात घरात बसून  काही जणं वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकारही काहीना काही नवीन गोष्टी घरात बसूनच करण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही सध्या वर्क फ्रॉम होम करतेय. ते.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 14 Apr, 2020

शनू बेबीची आठवण येतेय का ? चाहत्यांना ईशा केसकरचा प्रश्न

काही मालिकांवर प्रेक्षक इतके प्रेम करतात की  त्या मालिकांमधील भूमिका त्यांना खऱ्या वाटू लागतात. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मराठी मालिकेलाही प्रचंड प्रसिद्धी आणि पसंती मिळाली. या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांंचं प्रेम मिळतयं. त्यातलीच .....

Read more

By Ms Moon | Tuesday, 14 Apr, 2020

लॉकडाउनमध्ये ही अभिनेत्री देतेय फिटनेस गोल्स

लॉकडाउनच्या काळात घरात बसून आरोग्य निरोग राहण्यासाठी बहुतांश लोकांचा कल आता व्यायामाकडे आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारही घरात बसून मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग करत आहेत. आणि स्वत:ला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करत आहेत.

Read more

By Ms Moon | Tuesday, 14 Apr, 2020

एक वर्षभरापूर्वी मी नैराश्येसोबत लढत होतो – सुयश टिळक

लॉकडाउनमध्ये कला विश्वातील कलाकारही घरात बसून वेळ घालवत आहेत. अभिनेता सुयश टिळकही सध्या त्याच्या घरात आहे. आणि घरात बसूनच तो विविध गोष्टी करत आहे. नुकत्याच पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत सुयशने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 14 Apr, 2020

पदार्थच अनोळखी वाटू लागल्यावर माणसाने काय करायचं ? - कुशल बद्रिके

लॉकडाउनच्या निमित्ताने  सगळ्यांना सध्या बराच वेळ आपल्या कुटुंबासोबत मिळालाय. यातच काही लोकं कुकिंकडेही वळली आहेत. घरात बसून विविध पदार्थ बनवत आहेत. 

Read more

By Ms Moon | Tuesday, 14 Apr, 2020

ही प्रसिद्ध जोडी पुन्हा झळकणार एकत्र, हे आहे निमित्त

मराठी टेलिव्हिजनवरील ऑनस्क्रिन अशा कित्येक प्रसिद्ध जोड्या आहेत ज्यांना पुन्हा पाहण्याची  प्रेक्षकांची उत्सुकता आहे. यापैकी एक जोडी म्हणजे 'काहे दिया परदेस' या मालिकेतील शिव गौरीची जोडी प्रसिद्ध झाली होती. 

शिव आणि गौरी म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव.....

Read more