By Ms Moon | Sunday, 12 Apr, 2020

 पाहा Video : धकधक गर्ल माधुरीचं वर्कआउट फ्रॉम होम

लॉकडाउनच्या या काळात घरात बसून बराच वेळ हाती आहे. या वेळेचा सदुपयोग बहुतांश लोक करत आहेत. यातच फिटनेस फ्रिक लोकं सध्या घरात बसून वर्कआउट करत आहेत. कला विश्वातील  काही कलाकारांनीही या निमित्ताने फिटनेसकडे लक्ष द्यायला.....

Read more

By Ms Moon | Sunday, 12 Apr, 2020

वर्कआउटनंतर ही अभिनेत्री सोशल मिडीयावर करते फोटो पोस्ट, जाणून घ्या काय आहे कारण

लॉकडाउनमध्ये घरात बसून बहुतांश लोक फिटनेसकडे लक्ष देऊ लागले आहेत. त्यासाठी घरात बसून वर्कआउट करण्याकडे कित्येयकांचा कल आहे. यातच कला विश्वातली कलाकार या काळात फिट राहण्यासाठी घरात वर्कआउट करताना दिसत आहेत.

Read more

By Ms Moon | Friday, 10 Apr, 2020

पाहा Video : सोशल मिडीयावर या अभिनेत्रीचे 10 मिलीयन फॉलोअर्स

कलाविश्वातील मोठ मोठे स्टार्स सध्या सोशल मिडीयावर आहेत. जवपास अख्ख बॉलिवुड इन्स्टाग्राम आहे. अभिनेत्री कोजालही इन्स्टाग्रामवर आहेत. सोशल मिडीयावर ती बऱ्यापैकी अपडेट असते. काजोलचा मोठा चाहतावर्ग तिला सोशल मिडीयावर फॉलो करतो.

Read more

By Ms Moon | Friday, 10 Apr, 2020

या कलाकारांनी तमाशा कलावंतांना दिला मदतीचा हात

कोरोना व्हायरसचा सुळसुळात सध्या देशातच नाही तर जगभरात आहे. त्यातच देशात लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउनमध्ये सर्व काही बंद असताना विविध कार्यक्रमही बंद आहेत. या बंदचा फटका विविध क्षेत्राला बसतोय. त्यातच तमाशा कलावंतांनाही याचा फटका बसला.....

Read more

By Ms Moon | Friday, 10 Apr, 2020

पाहा Video : ही अभिनेत्री तिच्या खास फ्रेंड्ससोबत घालवतेय वेळ

सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थिती सगळेच घरात बसून आहेत. कला विश्वातील कलाकारही सगळ्या प्रकारचे चित्रीकरण बंद असल्याने घरातच आहेत. त्यामुळे  काहीजण आपल्या पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवत आहेत. 

अभिनेत्री जुई गडकरी ही प्राणीप्रेमी आहे. तिच्या घरी मांजरी आहेत. सध्याच्या.....

Read more

By Ms Moon | Friday, 10 Apr, 2020

  या रियल लाईफ जोडीच्या लग्नाला झाली एक वर्षे पूर्ण, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो 

सध्या लॉकडाऊनच्या काळात विविध सेलिब्रेशनही घरातच होत आहे. अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी हे दोघही त्यांच्या आयुष्यातील खास दिवसाचं सेलिब्रेशन घरातच करतील.


अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांचं मागील.....

Read more

By Ms Moon | Friday, 10 Apr, 2020

पाहा Video : हा आहे माधुरी दीक्षितचा डान्सिंग पार्टनर, त्याच्यामुळे  फुलतं माधुरीच्या चेहऱ्यावर हास्य 

सध्याच्या लॉकडाउनमध्ये घरात बसून आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी सगळ्यांना मिळाली आहे. त्यातच बऱ्याचदा चित्रीकरणात व्यस्त असणाऱ्या कला विश्वातील कलाकारांनाही कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी आहे. यात कुणाकडे पाळीव प्राणी असतील तर घरी त्यांच्यासोबतही.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 10 Apr, 2020

 Birthday Special : अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्याविषयीच्या या गोष्टी माहित आहेत का ?

कित्येक कलाकारांच्या प्रेरणास्थान असलेल्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा आज वाढदिवस आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म 11 एप्रिल 1951मध्ये पुण्यात झाला. तर कस्तूरबा.....

Read more