By Ms Moon | Thursday, 09 Apr, 2020

कोरोनाशी लढा देणाऱ्या वॉरियर्सचे बॉलिवुडकरांनी मानले आभार, म्हटले #DilSeThankYou

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी मदतीचा हात पुढे करत आहेत. यातच अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 25 कोटींची मदत केली. त्यानंतर आता अक्षय कुमारने पीपीई, मास्क आणि रॅपिड टेस्टिंग किट खरेदीसाठी ३.....

Read more

By Ms Moon | Thursday, 09 Apr, 2020

लॉकडाउनमध्ये सलमान असा घालवतोय वेळ, चक्क खाल्ला घोड्याचा चारा

लॉकडाउनमुळे सध्या सगळे घरीच आहेत. मात्र अभिनेता दबंगमिया सलमान खान त्याच्या परिवारापासून दुर पनवेल येथील फार्महाऊनमध्ये आहे. तिथे सलमान त्याचा भाचा म्हणजेच भाऊ सोहेल खानचा मुलगा निर्वानसोबत आहे. नुकताच एका व्हिडीओ पोस्ट करून सलमानने सगळ्यांत.....

Read more

By Ms Moon | Thursday, 09 Apr, 2020

अभिनेता स्वप्निल जोशी येत्या रविवारी शेयर करणार ही गुड न्यूज  

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात घरात बसून लोकं सोशल मिडीयाचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. एकीकडे मनोरंजनासाठी लोकं वेब प्लॅटफॉर्मकडेही मोठ्या संख्येने वळली आहेत. तर सोशल मिडीयावर लाईव्ह जाऊन एकमेकांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न सुरु आहे. 

By Ms Moon | Thursday, 09 Apr, 2020

बिग बी अमिताभ बच्चन यांचा हा मराठी सिनेमा नाही होणार प्रदर्शित

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाउनच्या आधीच सिनेमागृहेही बंद करण्यात आली होती. याचा फटका त्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या सिनेमांना बसला. यात एबी आणि सिडी हा मराठी सिनेमाही प्रदर्शित झाला होता. मात्र त्याच दरम्यान सिनेमागृहे.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 09 Apr, 2020

#EkThiBegumReview : क्राईम थ्रिलर सूडकथेचा थरार आणि उत्तम कलाकारांची फळी 

एका वेबसिरीजच्या यशासाठी काय हवं ? तर एक उत्तम कथा आणि कथेतील भूमिकांना न्याय देणार कलाकार. असचं झालयं ‘एक थी बेगम’ या वेबसिरीजच्या बाबतीत. एम एक्स प्लेयरवरील ‘एक थी बेगम’ ही वेबसिरीज सध्या प्रचंड चर्चेत.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 08 Apr, 2020

 EXCLUSIVE : महेश मांजरेकर घरात बसून कुटुंबासोबत असा घालवत आहेत वेळ 

सध्या कला विश्वातील कलाकारही घरात बसून या लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत आहेत. प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकरही सध्या घरात बसून त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.
महेश मांजरेकर यांनी नुकतीच त्यांच्या मुलांसोबत एक शॉर्ट फिल्म.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 08 Apr, 2020

रेणुका शहाणे यांनी या आठवणींना दिला उजाळा

लॉकडाउनच्या पार्श्वभूमिवर बहुतांश लोकं त्यांच्या जुन्या आठवणींमध्ये रमले  आहेत, घरातील काही जुन्या गोष्टी, पुस्तकं यामध्ये काही जुने फोटोही सापडतात. यात कला विश्वातील काही  कलाकार अशाच काही जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील त्यांच्या करियरमधील.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 08 Apr, 2020

कोरोनाचा ‘राक्षस’ नक्की पळवून लावू – सई ताम्हणकर 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण सगळेच घरी आहोत. मात्र आपल्यासाठी कोरोनाशी लढा देणारे डॉक्टर्स, नर्स, पोलिस आणि इतर सरकारी कर्मचारी हे स्वत:चा विचान न करता या लढ्याला सामोरं जात आहेत. मुंबई पोलिसही यात.....

Read more