By Ms Moon | Monday, 06 Apr, 2020
प्रत्येकाने किमान 100 रुपये तरी पंतप्रधान मदत निधीला द्यायला हवे – आशा भोसले
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर देशभरात लॉकडाउन आहे. यादरम्यान कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधी जमा करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यासाठी पुढे आली आहेत. मात्र प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी यावर एक उपाय.....