By Prerana Jangam | Saturday, 20 Nov, 2021

Jhimma Review :  लेखन, दिग्दर्शन, कलाकारांचा उत्तम मेळ सोबतच हास्याचा धमाका… निर्मिती सावंत यांच्या विनोदी शैलीने वेधलं लक्ष

चित्रपट – झिम्मा
कलाकार – सुहास जोशी, सिध्दार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे
कथा-दिग्दर्शन – हेमंत ढोमे
लेखिका – इरावती कर्णिक
निर्मिती – क्षिती जोग, स्वाती.....

Read more

By miss moon | Thursday, 18 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 : टास्कदरम्यान जय आणि विकासमध्ये झाला वाद

 ही पाइपलाईन तुटायची नाय’ या साप्ताहिक कार्यामध्ये कॅप्टन्सीसाठी कुठले दोन उमेदवार मिळणार याची चर्चा आणि प्लॅनिंग बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सुरु आहे. आगामी भागात मीनल आणि विकास याविषयी चर्चा करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे जय आणि.....

Read more

By miss moon | Thursday, 18 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 : कॅप्टन्सीसाठी जय आणि विशाल आले एकत्र

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे कॅप्टन्सीची उमेदवारी कोणाला द्यायची. दोन्ही टीममधील प्रत्येक सदस्य एकाच प्रयत्नात आहे की कशी ती उमेदवारी मिळवता येईल. यासाठी विविध वादही होत आहेत. यात उत्कर्ष, मीरा, जय तसेच.....

Read more

By miss moon | Thursday, 18 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 : दादूस यांना येत आहे या सदस्याची आठवण

बिग बॉस मराठीच्या घरात आता स्पर्धकांचे एकमेकांसोबत चांगलं नातं तयार झालय. काहींची चांगली मैत्री झाली तर काहींची नाती जुळली. एका ग्रुपमध्ये असो वा वैयक्तिक गेम खेळत असो या घरामध्ये सदस्यांच्या मैत्री होतात आणि त्या बर्‍याचदा घराबाहेर.....

Read more

By miss moon | Thursday, 18 Nov, 2021

'रात्रीस खेळ चाले 3' मालिकेतील हे पात्र येणार परत

'रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय. दोन भागांची सांगड घालून मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात.....

Read more

By miss moon | Monday, 15 Nov, 2021

पाहा Video : पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कदमचा रोमान्स , म्हणतायत "बुरुम बुरुम"

'पांडू' या आगामी चित्रपटात विनोदी अभिनेते म्हणून ओळख असलेले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके एकत्र झळकत आहेत. विजू माने यांनी या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन केलय. येत्या 3 डिंसेबरला प्रदर्शित होणाऱ्या सिनेमातील आणखी एक महत्त्वाचं पात्र आता.....

Read more

By miss moon | Saturday, 13 Nov, 2021

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या निमित्ताने परिक्षकांनी परिधान केला शाळेचा गणवेश

छोट्यांचा खास गायनाचा कार्यक्रम 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, गायक आदर्श शिंदे आणि गायिका वैशाली सामंत यांनी खास प्रोमो शूट केलाय. या प्रोमोसाठी.....

Read more

By miss moon | Saturday, 13 Nov, 2021

पाहा Photos : तेजस्विनी पंडितच्या या लूुकने वेधलं लक्ष, शेयर केलं खास फोटोशुट

अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय नसली तरी अधूनमधून चाहत्यांसाठी तिच्या काही खास पोस्ट पाहायला मिळतात. अशीच खसा पोस्ट तेजस्विनीने शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नवीन फोटोशुट शेयर केलय.

Read more