By miss moon | Monday, 29 Nov, 2021

28 जानेवारीपासून महाराष्ट्रात होणार 'लकडाऊन'ची चर्चा

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर सिनेमाप्रेमी प्रेक्षक पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहांकडे वळले आहेत. यातच विविध चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा समोर येऊ लागल्या आहेत. यातच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्जा आहे.  इष्णव मीडिया हाऊसचा 'लकडाऊन बी.....

Read more

By miss moon | Monday, 29 Nov, 2021

पाहा Photos : या खास व्यक्तिसोबत नेहा पेंडसेने साजरा केला तिचा वाढदिवस

अभिनेत्री नेहा पेंडसे बायसचा आज वाढदिवस असल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.सोशल मिडीयावर नेहाला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा मिळत आहेत. याशिवाय नेहाचा पती शार्दुल बायसने देखील तिला खास सरप्राईज दिल्याचं पाहायला मिळतय. 

नेहाने तिचा वाढदिवस.....

Read more

By miss moon | Monday, 29 Nov, 2021

पाहा Video : रसिका आणि आदित्यने लग्नाच्या वरातीत असा केला होता धमाल डान्स

अभिनेत्री रसिका सुनील आणि आदित्य बिलगी यांनी 18 ऑक्टोबर रोजी याचवर्षी लगीनगाठ बांधली. गोव्याच्या बीचवर दोघांनी नातेवाईक आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत लग्नसोहळा केला. या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ सध्या दोघं सोशल मिडीयावर शेयर करत आहेत. 

नुकताच.....

Read more

By miss moon | Saturday, 27 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 : विकासने मीराला कोपर मारल्याच्या मुद्द्यावर महेश मांजरेकर म्हटले "विकासने कोपर मारला नाही"

बिग बॉस मराठीच्या घरात विविध टास्कदरम्यान वाद तर होतातच शिवाय हातापायी देखील अनेकदा होते. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये असच काहीसं पाहायला मिळालं. टास्कदरम्यान विकासने कोपर मारल्याचा आरोप मीरा जगन्नाथने केला होता. याच मुद्द्यावर बिग बॉस मराठीच्या.....

Read more

By miss moon | Saturday, 27 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 : चावडीवर गायत्री दातारची महेश मांजरेकरांनी घेतली शाळा

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांमध्ये कधी वाद होतील काही सांगता येत नाहीत. असाच वाद आहे सोनाली पाटील आणि गायत्री दातार मधील. नाश्त्याच्या मुद्द्यावरून सोनालीचं गायत्रीसोबत संभाषण झालं होतं. ज्यात सोनालीने बनवलेला नाश्ता वाया जात असल्याने तिने.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 25 Nov, 2021

पाहा Video : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या प्रोमोला मिळणारा प्रतिसाद पाहुन स्वरदाला मिळाला होता आत्मविश्वास

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही ताराराणींच्या भूमिकेत झळकतेय. या मालिकेच्या सेटवर पिपींगमून मराठीने भेट दिली आणि स्वरदाशी संवाद साधला आहे. यावेळी स्वरदाने या मालिकेसाठीच्या.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 25 Nov, 2021

पाहा Video : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या सेटवर, धनाजी संताजी साकारणारे कलाकार सांगत आहेत अनुभव

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  ताराराणींनी स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळली आणि स्वराज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेला. ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ही अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 25 Nov, 2021

पाहा Video : 'झिम्मा' चित्रपटाच्या टीमसोबत धमाल गप्पा

'झिम्मा' हा मराठी चित्रपट सध्या चित्रपटगृहात धमाल गाजतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळालीय. या चित्रपटावर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. पिपींगमून मराठीने या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्या या चित्रपटाली कलाकारांसोबत गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी.....

Read more