By Ms Moon | Monday, 23 Mar, 2020

 गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी घरात बनवणार ही रेसिपी 

महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. मात्र यावर्षी कोरोना व्हायरसमुळे हा सण घराबाहेर पडून, शॉपिंग करून साजरा करता येणार नाही. तरीही घरात बसून गुढीपाडवा.....

Read more

By Ms Moon | Monday, 23 Mar, 2020

पाहा Photo : अभिनेता सुबोध भावे पत्नी मंजीरीला घराकामाला अशी करत आहे मदत

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये लॉकडाऊन घोषीत केले आहे. आणि म्हणूनच मागील आठवड्यापासून लोकं घरात बसून आहेत. मात्र घरात बसून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा, त्यांना मदत करण्याचा पर्याच बहुतांश लोकांनी.....

Read more

By Ms Moon | Sunday, 22 Mar, 2020

सिध्दार्थ जाधवची कळकळीची विनंती, कोरोना व्हायरसला गांभिर्याने घ्या कारण परिस्थिती भयावह आहे

अभिनेता सिध्दार्थ जाधवने नुकतच त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरुन लाईव्ह गप्पा मारल्या. मात्र लाईव्ह येण्याचं सिद्धार्थचं एक महत्त्वाचं कारण होतं. सध्याची कोरोनाची भयावह परिस्थिती लोकं गांभिर्याने घेत नसल्याने सिध्दार्थने त्याच्या लाईव्ह व्हिडीओमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडून.....

Read more

By Ms Moon | Sunday, 22 Mar, 2020

“जातील हेही दिवस जातील...”, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची कविता

कोरोना व्हायरस या भयानक आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. यावर सरकार विविध घोषणाही करत आहेत. त्यातच घरात बसण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. घरात बसून करायचं काय ? हा प्रश्न सगळ्यांना पडलाय मात्र घरात करण्यासाठीचे बरेच.....

Read more

By Ms Moon | Sunday, 22 Mar, 2020

उर्मिला कोठारेच्या घुंगरू नादावर थिरकली जिजा 

रविवारी झालेल्या जनता कर्फ्यूच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता भारतीयांनी कोरोनाविरुद्ध सामन्यात आपल्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्यांचे टाळ्या, घंटेचा नाद करून आभार मानले. बहुतांश लोकांनी वेगळ्या पद्धतिने आभार मानण्याचा प्रयत्न केला. काहींनी ढोल वाजवले.....

Read more

By Ms Moon | Sunday, 22 Mar, 2020

 घरात बसून असा वेळ घालवत आहेत मराठी कलाकार , हे सेलिब्रिटी जोपासत आहेत कुकिंगची आवड 

वाढत चाललेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता जे सध्या घरात बसले आहेत त्यांच्याकडे स्वत:साठी बराच वेळ आहे. ज्यांना वर्क फ्रॉम होमही नाही त्यांना घरात बसून करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. त्यातच सर्व प्रकारचे मनोरंजन विश्वातील शुटिंगही.....

Read more

By Ms Moon | Sunday, 22 Mar, 2020

पाहा Video : “में कल्ले कल्ले खुश हूँ..” म्हणत आहेत शाल्मली आणि अमृता 

गायिका शाल्मली खोलगडेचं नुकतच कल्ले कल्ले खुश हूँ हा व्हिडीओ सिंगल प्रदर्शित झाला. शाल्मलीने या गाण्यात जबरदस्त डान्स केला आहे. शाल्मलीच्या या गाण्याला आणि व्हिडीओला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि याच गाण्यावर विविध कलाकारांसोबत.....

Read more

By Ms Moon | Sunday, 22 Mar, 2020

पाहा Video : प्रिया – उमेश सांगत आहेत घरी बसून करा असा व्यायाम 

कोरोना व्हायरसचा वाढता  धोका पाहता महाराष्ट्रासह इतर 13 राज्यांमध्ये लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र तरीही काही लोकं या गोष्टीकडे गांर्भियाने पाहत नसल्याचं लक्षात येत आहे. मात्र तरीही कलाकार मंडळी त्यांच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना.....

Read more