By Ms Moon | Friday, 20 Mar, 2020

 कार्तिक आर्यन सारखा हा मराठी अभिनेताही चिडला, “घराबाहेर नाही पडलो तर काही बिघडणार नाही” 

सरकारने वेळोवेळी सुचना करुनही बहुतांश लोकं घराबाहेर पडत आहेत. अनावश्यक कामं असतानाही कित्येक लोकं घराबाहेर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नुकताच अभिनेता कार्तिक आर्यनने एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये कार्तिक.....

Read more

By Ms Moon | Friday, 20 Mar, 2020

 पाहा Video : मराठी कलाकारांनी केलं जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन, सोशल मिडीयावर #isupportjanatacurfew चा ट्रेंड 

देशात येत्या रविवारी म्हणजेच 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू लागू करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगीतलं. हा कर्फ्यू सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत असेल. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी.....

Read more

By Ms Moon | Friday, 20 Mar, 2020

जुई आणि साकेत परत आले आहेत, “आणि काय हवं” ? 

सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर घरात बसून काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. एकिकडे थिएटर्स बंद असल्याने सिनेमांचं प्रदर्शन थांबलयं, तर शुटिंग बंद असल्याने मालिकांचेही शुटिंग रखडलय. नाट्यगृहेही बंद आहेत. या सगळ्याचा फायदा सध्याच्या परिस्थितीत वेब.....

Read more

By Ms Moon | Friday, 20 Mar, 2020

 “माझ्या जवळची मंडळीही ही गोष्ट गांभिर्याने घेत नाहीत”, सगळ्यांनी घरी थांबा – नागराज मंजुळे

सरकारने सुचना करूनही, पंतप्रधान मोंदीनी आवाहन करूनही कोरोना व्हायरस या गंभीर आजाराला लोकं गांभिर्याने घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. आणि याविषयी खंत व्यक्त केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी. सोशल मिडीयावर व्हिडीओ पोस्ट.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 20 Mar, 2020

पाहा Video : अनीता दाते साकारणार वसंतराव देशपांडे यांच्या आई, शेयर केला अनुभव

अभिनेत्री अनीता दाते केळकर ही आगामी मराठी सिनेमा 'मी वसंतराव'मध्ये  हिंदुस्तानी संगीत शैलीतील प्रसिध्द गायक  डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे. बऱ्याच मालिका आणि सिनेमांमध्ये झळकलेली अनीता ही 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून राधीका या.....

Read more

By Ms Moon | Friday, 20 Mar, 2020

पाहा Video : घर कोंबडा अमेय वाघ म्हणतोय माझे हे व्हिडीओ तुम्हाला सहन करावे लागतील

भारतातही कोरोना व्हायरसचा शिरकाव केल्याने भितीचं वातावरण निर्माण झालय. मात्र यातही काही भारताबाहरे गेलेले नागरीक भारतात परतले आहेत. यापैकीच एक आहे मराठी अभिनेता अमेय वाघ. अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या दौऱ्यासाठी  अमेय कॅलिफोर्नियात होता. नुकताच.....

Read more

By Ms Moon | Friday, 20 Mar, 2020

पाहा Video : ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील हे कलाकार म्हणतात "Go Corona"

सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता बहुतांश लोकांनी घरीच राहणं पसंत केलं आहे. राज्य सरकारने तश्या सुचनाही वेळोवेळी केल्या आहेत. त्यातच कलाकार मंडळी घरी बसून विविध गोष्टी करताना दिसत आहेत. कुणी सोशल मिडीयावर काहीना.....

Read more

By Ms Moon | Thursday, 19 Mar, 2020

भारतात परतला हा मराठी कलाकार,  विमानतळावरील कर्मचाऱ्यांचे मानले आभार

'अमर फोटो स्टुडिओ' या मराठी नाटकाचा अमेरिकेत आणि कॅनडात दौरे होते. यासाठी या नाटकातील कलाकार अमेय वाघ, सुव्रत जोशी, पर्ण पेठे , पूजा ठोंबरे हे कलाकार भारताबाहेर होते. त्यातच कोरोना व्हारस आजाराचा सुळसुळाट सुरु झाला......

Read more