By Prerana Jangam | Thursday, 19 Mar, 2020
घरात बसून पुस्तकं वाचतेय, कुकिंग करतेय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नियमांचं पालन करा आणि सहकार्य करा – सोनाली कुलकर्णी
कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी राज्य सरकारने विविध सुचना दिल्या आहेत. याविषयी लोकांना आणखी जागरुक करण्याचं आवाहन कलाकार मंडळीही करत आहेत. हिंदी कलाकारांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडीओमध्येही त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलय. शिवाय मराठी कलाकारही सोशल मिडीयाच्या.....