By Prerana Jangam | Sunday, 02 Feb, 2020
EXCLUSIVE: सोनालीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो आले समोर, कुणालच्या आई-वडिलांनाही भेटली सोनाली
अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या एका एडवेंचर ट्रीपवर आहे. ही ट्रीप ती चांगलीच एन्जॉय करतेय. परदेशात सोनाली सुट्टीची मजा लुटतेय. मात्र सोनाली तिथे फक्त एकटी नाही तर तिचा भाऊ अतुल आणि बॉयफ्रेंड कुणालसोबत आहे......