By Prerana Jangam | Thursday, 20 Feb, 2020
अभिनेत्री नम्रता गायकवाडचे फोटोशुटमध्ये नवनवीन प्रयोग
अभिनेत्री नम्रता गायकवाडने नुकतच एक फोटोशुट केलं आहे. या फोटोशुटमध्ये नम्रताने विविध प्रयोग केले आहेत. या फोटोशुटमध्ये नम्रता मॉडर्न लुकमध्ये दिसली.
.....