By Prerana Jangam | Thursday, 13 Feb, 2020
Movie Review : कसा आहे 'प्रवास' हा मराठी सिनेमा , पाहा रिव्ह्यू
शशांक उदापुरकर लिखीत आणि दिग्दर्शित प्रवास सिनेमात प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात काही प्रसिद्ध कलाकार पाहुणे कलाकार म्हणून काम करत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने अशोक सराफ आणि पद्मिनी.....